पर्यावरणवादी नेते आणि संशोधक सोनम वांगचुक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात उपोषण सुरु केल्यानंतर आज २१ व्या दिवशी त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केले आहे. सोनम वांगचुक यांनी आता रुग्णालयात औषध घेण्यास नकार दिला आहे. सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांचे हेल्थ बुलेटीन जारी केले आहे. सोनम वांगचूक […]
Archives for July 2026
पुढच्या वेळीही आम्हीच येणार, 2029 च्या निवडणुकीबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान काय?
पुण्यात तीन उन्नत महामार्गांच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्य आणि केंद्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे पुणे आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार […]
क्रिकेटपटू फरखांदा अझीझ खान हिला खंडणी आणि ‘त्या’ प्रकरणात जामीन मंजूर , काय केलं होतं?
जम्मू काश्मीरची महिला क्रिकेटपटूला अटक केल्यानंतर क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली होती. नेमकं काय झालं? म्हणून चर्चांना उधाण आलं होतं. पण तिने केलेलं कृत्य आणि आरोप पाहता अनेकांना धक्का बसला. मुंबई गुन्हे शाखेने जम्मू काश्मीर टी20 लीगशी संबंधित महिला क्रिकेटपटूला तिच्या भावासह सेक्सटॉर्शन आणि खंडणी प्रकरणात अटक केली होती. बारामुल्ला जिल्ह्यातील बोनियार तहसीलची रहिवासी असलेल्या फरखांदा […]
आधी कारने चिरडलं, पण हेल्मेटमुळे वाचला, 20 दिवसाने सापच… Snake Murder ने सर्वच हादरलं
मेरठमधील स्नेक मर्डर सध्या चर्चेत आहे. या मर्डरमध्ये असंख्य खुलासे होत आहेत. हे नुसते खुलासे नाहीत तर धक्कादायक खुलासे आहेत. त्यामुळे अनेकांचे हातपाय लटलट कापत आहेत. अतुल पंवार या व्यक्तीची त्याच्या बायकोने हत्या केली. त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याच्या चादरीत साप सोडून त्याची हत्या करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पण पोलिसांनी अधिक तपास […]
या दिशेला कधीच घड्याळ लावू नये, अन्यथा घरात येते नकारात्मकता, कोणती दिशा योग्य?
घरात भिंतीवर घड्याळ लावणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. नवीन घड्याळ आणल्यानंतर अनेकजण उपलब्ध असलेल्या कोणत्याही भिंतीवर ते लावतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार घड्याळ लावण्याचीही एक विशिष्ट दिशा सांगितली जाते. लोकमान्यतेनुसार योग्य दिशेला घड्याळ लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा, आर्थिक प्रगती आणि कौटुंबिक सौहार्द वाढण्यास मदत होते तर चुकीच्या दिशेला घड्याळ लावल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात असे मानले […]
काळा गहू माहीत आहे का? काय आहेत खास वैशिष्ट्ये? जाणून घ्या
Source link