Anna Hazare And Delhi Protest : सध्या राजधानी दिल्लीमध्ये जंतर-मंतरच्या मैदानावर मोठं आंदोलन सुरू आहे. गेल्या 20 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते तसेच शिक्षण क्षेत्रात मोठं काम करणारे सोनम वांगचूक बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहेत. आता या आंदोलनाच्या 21 व्या दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी बळाचा वापर करून आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे, […]
Archives for July 2026
IND vs ENG: धावांचा पाठलाग करण्यात कोहलीच्या पुढे गेला जो रूट, पण हा भारतीय खेळाडू अजूनही सरस
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला चेज मास्टर म्हणून ओळखलं जातं. वनडे क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. पण दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून देणारा जो रूट आता त्याच्या पुढे निघून गेला आहे.(Photo: Getty Images) भारताविरुद्ध कार्डिफमध्ये 234 धावांचं लक्ष्य गाठताना जो रूटने नाबाद 99 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 4 गडी […]
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मोठा जॅकपॉट; थेट मोठी घोषणा, आता मिळणार…
सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. लाडकी बहीण योजनेसोबतच सरकार महिलांसाठी इतरही काही योजना राबवत आहे. महिलांना रेशन दुकानाच्या माध्यमातून मोफत साडी देखील मिळत होती, मात्र ही योजना आता बंद झाली आहे, यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन […]
अहमदाबादमधील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू; स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरला
Ahmedabad News: गुजरात येथील अहमदाबाद येथे एका फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट होऊन आग लागल्याने आठ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. या स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. त्यामुळे संपूर्ण परिसरात अफरातफर माजली. प्राथमिक माहितीनुसार या स्फोटात आठ लोकांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहे. अहमदाबाद येथील महमूदपुरा भागातील गॅट्रेड रोड […]
या 5 राशींचे ‘अच्छे दिन’, आर्थिक लाभ, करिअरमध्ये अनपेक्षित यश अन्
राशीनुसार अनेक व्यक्तींच्या आयुष्यात चढ – उतार येत असतात. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून 18 जुलै हा एक अतिशय विशेष आणि महत्त्वपूर्ण दिवस आहे . धार्मिक आणि ज्योतिषीय मान्यतेनुसार, या दिवशी होणारी ग्रहांचा होणारा विशेष स्थितीतील बदल 5 राशींच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणतील. आजपासून या राशींसाठी एक बलवान योग आहे, जो व्यवसायात प्रचंड आर्थिक लाभ, प्रलंबित […]
लाव रे तो व्हिडीओ… अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंनी ऐकवला भाजप नेत्याचा ऑडिओ; एकच खळबळ!
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन केले. यापूर्वी त्यांनी दादर आणि ठाणे येथेही अशाच प्रकारचे आंदोलन केले होते. या आंदोलनाला ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांचा […]