• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

तुमची कार E10 आहे की E20? घरबसल्या अशी करा तपासणी; जाणून घ्या BS4, BS6 आणि इथेनॉलचे नेमके कनेक्शन

July 18, 2026 by admin Leave a Comment

इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी भारत सरकार वेगाने इथेनॉल ब्लेंडिंग वाढवत असल्याने प्रत्येकाने आपली गाडी E20 सुसंगत आहे का, हे तपासले पाहिजे. जुन्या BS4 आणि नवीन BS6 गाड्यांवर या इंधनाचा काय परिणाम होतो, याची माहिती असणे गरजेचे आहे. गाडीच्या मॅन्युअल किंवा फ्युएल कॅपवरील चिन्हाद्वारे कारची इंधन क्षमता सहज ओळखता येते. जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या निर्णयानंतर […]

Filed Under: india

हाय इथेनॉल ब्लेंड इंधनाबाबत मर्सिडीज इंडियाचा सरकारला सल्ला; घाई नको, बदल हळूहळू करा!

July 18, 2026 by admin Leave a Comment

भारतात उच्च इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर वाढवताना जुन्या वाहनांचा विचार करणे गरजेचे असल्याचे मर्सिडीज इंडियाने म्हटले आहे. नवीन गाड्या हाय इथेनॉल इंधनावर चालण्यास सक्षम असल्या, तरी जुन्या वाहनांवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, सरकारने E25 पेट्रोल लागू करताना घाई न करता चरणबद्ध पद्धतीचा अवलंब करावा, असा सल्ला कंपनीने दिला आहे. भारतात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण […]

Filed Under: Latest News

72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर, ‘श्रीकांत’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान, पाहा संपूर्ण यादी

July 18, 2026 by admin Leave a Comment

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. 2024 या वर्षात सेन्सॉर प्रमाणपत्र (CBFC) मिळालेल्या चित्रपटांमधून विविध भाषांतील उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि माहितीपटांचा गौरव करण्यात आला. यंदाच्या पुरस्कारांसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक जयराज यांच्या अध्यक्षतेखालील 11 सदस्यीय परीक्षक मंडळाने देशभरातून आलेल्या चित्रपटांचे परीक्षण करून विजेत्यांची निवड केली. सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक (Best […]

Filed Under: entertainment

ही तर फक्त सुरुवात आहे, पंतप्रधान मोदी यांनी केले विक्रम-1 टीमचे अभिनंदन

July 18, 2026 by admin Leave a Comment

भारतातील अंतराळ संस्थेला मोठे यश मिळाला आहे. शनिवारी (18 जुलै) स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम -1 रॉकेटचे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या ऐतिहासिक यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेसच्या टीमशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी या कामगिरीला भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या अंतराळ क्षेत्रातील मोठे यश असल्याचे म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी स्कायरूट […]

Filed Under: india

…अन् नाग पोहोचला रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी, थेट डोंबिवलीच्या तिकीट काउंटरवरच डेरा, प्रवाशांची बोबडी, Photos

July 18, 2026 by admin Leave a Comment

डोंबिवली रेल्वे स्थानकामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क तिकीट खिडकीसमोरच नाग फणा काढून बसल्याने मोठी खळबळ उडाली. या नागाला पहाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. डोंबिवली रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटरवर भला मोठा नाग आढळल्याने एकच खळबळ उडाली. नाग तिकीट खिडकीजवळ फणा काढून बसल्यामुळे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटना लक्षात […]

Filed Under: india

FIFA World Cup 2026 जेतेपद अर्जेंटीनाला मेस्सी नाही तर हा खेळाडू मिळवून देणार, 100 टक्के विजयाची हमी

July 18, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी अंतिम सामन्यात अर्जेंटीना आणि स्पेन यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे साऱ्या क्रीडाविश्वाचं लक्ष लागून आहे. गतविजेता अर्जेंटीना संघ जेतेपदाचा मानकरी मानला जात आहे. कारण या संघात एक खेळाडू असा की त्याने एकही सामना गमावलेला नाही. (Photo: Getty Images) अर्जेंटीनाचा हा खेळाडू कर्णधार लियोनल मेस्सी नाही […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 365
  • Page 366
  • Page 367
  • Page 368
  • Page 369
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
  • मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार
  • मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
  • Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी आई वडिलांच ऐकलं आणि इतिहास घडला, या कारणामुळे अख्खा देश ठोकतोय सलाम
  • भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! 4 भाविकांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in