• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

FIFA World Cup Final सामन्याच्या तिकीटाने आजवरचे सर्व विक्रम मोडले, आकडा पाहून चक्रावून जाल

July 18, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पेन आणि अर्जेंटीना यांनी धडक मारली आहे. 20 जुलैला हे दोन्ही जेतेपदासाठी लढत देणार आहेत. हा सामना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली असून कोण जेतेपद मिळवणार याची चर्चा सुरू आहे. असं असताना हा मैदानातून याची देही याची डोळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी आतुर आहेत. यासाठी कितीही किंमत मोजण्याची तयारी दर्शवत आहेत. 20 […]

Filed Under: Latest News

जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक

July 18, 2026 by admin Leave a Comment

Amit Thackeray-Sonam Wangchuk-Abhijeet Dipke: सोनम वांगचुक यांना पोलिसांनी पहाटेच उचलून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या या कृतीला उपस्थित कार्यकर्त्यांनी विरोध केला. मोठा वाद निर्माण झाला. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी लागलीच आंदोलनाची धुरा सांभाळली. आमरण उपोषण जाहीर केले. या घडामोडींमुळे देशात सरकारविरोधात, विरोधक एकवटत असल्याचे चित्र आहे. मनसेने वांगचुक यांच्या आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा जाहीर […]

Filed Under: india

पॉवरफूल प्रोसेसरसह मोटोरोला एज 70 मॅक्स फोन भारतात लाँच, 58 तासांपर्यंत मिळेल बॅटरी लाईफ

July 18, 2026 by admin Leave a Comment

मोटोरोलाने नवीन मोटोरोला एज 70 मॅक्स स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे, जो कंपनीच्या एज 70 सिरीजमधील पाचवा मॉडेल आहे. तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असलेला हा फोन ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 8-सिरीज चिपसेटवर चालतो, जो iQOO 15R आणि OnePlus 15R मध्ये देखील वापरला जातो. अँड्रॉइड 16 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या या नवीन फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट असलेला AMOLED डिस्प्ले […]

Filed Under: india

पावसाळ्यात तुमच्या रूममधला दमटपणा दूर करायचा असेल, तर एसीच्या ‘या’ ट्रिक्स येतील कामी

July 18, 2026 by admin Leave a Comment

पाऊस पडायला लागला की कडक उन्हाळ्यापासून दिलासा मिळतो. पावसाळा ऋतू सुरू झाला की वातावरण जेवढे आल्हाददायक वाटते तेवढेच पावसाळ्यातील समस्या देखील डोकं वर काढायला सुरूवात करतात. कारण या दिवसांमध्ये हवेतील आर्द्रताही वाढते. पावसाळ्यात तापमान जास्त नसतानाही घरात दमट आणि चिकटपणा जाणवू शकतो. त्यामुळे अस्वस्थता जाणावते. आर्द्रता म्हणजे हवेत असलेली अतिरिक्त पाण्याची वाफ, जी घरातील भिंती, […]

Filed Under: Latest News

कार्तिक आर्यन-ममूटींचा दुहेरी विजय, यामी गौतमचीही मोठी झेप, पाहा पुरस्कारांची संपूर्ण यादी

July 18, 2026 by admin Leave a Comment

72nd National Film Awards: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शनिवारी संध्याकाळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीने विशेष छाप पाडली आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि ममुट्टी यांची संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली असून, यामी गौतम हिला ‘आर्टिकल 370’ […]

Filed Under: entertainment

विमानामध्ये 13 नंबरचं सीट का नसतं? 99 टक्के लोकांना माहीत नाही खरं कारण?

July 18, 2026 by admin Leave a Comment

अनेकांनी विमानातून प्रवास केला असेल, काही लोकांनी एकदा -दोनदा विमानातून प्रवास केला असेल तर काही जण सतत विमानातून प्रवास करत असतात. तर अनेकांचं विमानातून आयुष्यात एकदा तरी प्रवास करण्याचं स्वप्न असतं. परंतु विमानाबाबत अशा अनेक रोचक गोष्टी आहेत, ज्या ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो. जे लोक विमानातून पहिल्यांदा प्रवास करतात, त्यांना त्याबद्दल फारसं काही माहीत […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 364
  • Page 365
  • Page 366
  • Page 367
  • Page 368
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
  • मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार
  • मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
  • Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी आई वडिलांच ऐकलं आणि इतिहास घडला, या कारणामुळे अख्खा देश ठोकतोय सलाम
  • भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! 4 भाविकांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in