राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. अन्नपदार्थ केली जाणारी भेसळ, केमिकलयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्या संस्था, कंपन्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. आतापर्यंत अनेक कंपन्या, दुकांनाचा परवानाच अन्न व औषध प्रशासन विभागाने रद्द केला आहे. विभागाच्या या कारवाईमुळे भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, आता उल्हासनगरातून एक धक्कादायक […]
Archives for July 2026
शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे याचा जामीन रद्द, शरण न आल्यास संपत्ती जप्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश
डोंबिवली येथील शास्रीनगर रुग्णालयातील एका महिला डॉक्टर आणि सहकाऱ्यांना मारहाण करणारे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनाला उच्च न्यायालयान स्थगिती दिली आहे. रमेश म्हात्रे यांनी रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण यावे अन्यथा त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येईल असाही आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कल्याण – डोंबिवली महानगर पालिकेच्या शास्रीनगर […]
Air Hostess Marriage : एअर होस्टेस झाल्यावर कधीच करता येत नाही लग्न? नियम काय; वाचून बसेल मोठा धक्का!
प्रत्येक मुलीने आयुष्यात कधीतरी हवाई सुंदरी म्हणजेच एअर होस्टेस होण्याचं स्वप्न पाहिलेलं असतं. एकदा एअर होस्टेस झालं की विमानात बसून संपूर्ण जगाची सैर करता येते. विमान कंपनीकडून एअर होस्टेसला अनेक सुविधा दिल्या जातात. परंतु एकदा एअर होस्टेस झालं की अनेक नियमांचे पालन करावे लागते. काहीही झालं तरी नियम मोडल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाते. हवाई […]
IND vs ENG : टीम इंडियात अचानक या गोलंदाजाची एन्ट्री, लॉर्ड्समध्ये प्लेइंग 11 मध्ये मिळणार संधी?
भारत आणि इंग्लंड वनडे मालिकेतील निर्णय सामना लॉर्ड्सवर होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहे. तसं पाहिलं तर लॉर्ड्सवर भारताची कामगिरी काही खास नाही. त्यामुळे मागची आकडेवारी पाहता इंग्लंडचा रेकॉर्ड चांगला आहे. असं असताना या सामन्यापूर्वी टीम इंडियाला नाइलाजास्तव संघात एक बदल करावा लागला आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी बीसीसीआयने संघात एक बदल […]
तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही काळापासून अॅक्शन मोडमध्ये आहेत. मुंढे यांच्या नेतृत्वातील पथकाने राज्यातील विविध ठिकाणी कारवाई करत अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केलेली आहे. अशातच आता तुकाराम मुंढे यांच्या पथकाने अकोल्यात केलेल्या गुटखा कारवाई प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. बनावट गुटखा कारखाना प्रकरणात अकोला महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ […]
ममता बॅनर्जींना मोठा धक्का, तृणमूलच्या बंडखोर खासदारांबाबत सर्वात मोठी बातमी, लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय
20 जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता. या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, आधी तब्बल 58 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यानंतर वीस खासदार पक्षातून बाहेर पडले. या सर्व खासदारांनी एनसीपीआय पक्षात प्रवेश केला […]