• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

मोठी बातमी! ठाकरे गटातील बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

July 18, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. महिनाभरापूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी बंडखोरी केली होती. या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला होता. परंतु अजूनही या बंडखोर खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणाला लोकसभा सचिवालयाकडून […]

Filed Under: Latest News

सफारी-फॉर्च्युनर झाली फेल! ‘या’ 5-स्टार सेफ्टी SUV ने मारली बाजी

July 18, 2026 by admin Leave a Comment

सुरक्षितता आणि दमदार कामगिरीच्या जोरावर महिंद्रा स्कॉर्पिओ ग्राहकांची पहिली पसंती बनली आहे. जून महिन्यातील विक्रीच्या आकडेवारीनुसार, महिंद्राने टॉप-3 पोझिशन्सवर पूर्णपणे कब्जा केला आहे. दुसरीकडे, एकेकाळी लोकप्रिय असलेल्या फॉर्च्युनर, हॅरियर आणि सफारी या गाड्यांना ग्राहकांनी नाकारल्याचे चित्र असून, स्कॉर्पिओने सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री नोंदवत आपला दबदबा कायम राखला आहे. भारतीय एसयूव्ही मार्केटमध्ये स्पर्धा वाढतच आहे, परंतु जून […]

Filed Under: india

72nd National Film Award: TV9 चे संजीव श्रीवास्तव यांना उत्कृष्ट चित्रपट समीक्षक राष्ट्रीय पुरस्कार

July 18, 2026 by admin Leave a Comment

National Film Awards 2026: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या ७२ व्या आवृत्तीची घोषणा केली. या दरम्यान कला क्षेत्रातील वेगळ्या श्रेणीत सर्वश्रेष्ठ परफॉर्मेंसचा सन्मान केला गेला तसेच आर्ट आणि कल्चरवर आपल्या लेखणीतून लोकांना जागृत करणाऱ्या लेखकांचा देखील सन्मान करण्यात आला. या यादीत टीव्ही ९ भारत वर्षचे असिस्टन्ट एडिटर आणि लेखक संजीव श्रीवास्तव यांना […]

Filed Under: Latest News

ठाकरेंच्या 6 खासदारांच्या विलिनीकरणास मंजुरी मिळताच एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; सांगितला पुढचा प्लॅन!

July 18, 2026 by admin Leave a Comment

Eknath Shinde : काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या सहा खासदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर ठाकरे यांच्या पक्षाला जबर धक्का बसला. पक्षामध्ये पुन्हा नवचेतना निर्माण करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर फिरत आहेत. असे असतानाच आता ठाकरेंना आणखी एक जबर धक्का बसला आहे. बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या गटाच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. लोकसभा […]

Filed Under: india

पेट्रोल-बॅटरीशिवाय धावणारी कार; रबर बँडच्या ताकदीवर युट्यूबरचा अजब प्रयोग

July 18, 2026 by admin Leave a Comment

इंधन आणि बॅटरीशिवाय केवळ रबर बँडच्या ऊर्जेवर धावणाऱ्या कारचा शोध एका युट्यूबरने लावला आहे. हा अनोखा प्रयोग यशस्वी करण्यासाठी त्याला सुरुवातीला अनेक अपयशांचा सामना करावा लागला. मात्र, हार न मानता त्याने घेतलेल्या मेहनतीमुळे अखेर ही कार रस्त्यावर धावली असून याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की इतके मोठे […]

Filed Under: Latest News

‘इंधनात भेसळीचे पुरावे, ग्राहक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार’; कार बदलून देण्याच्या आदेशावर मारुती सुझुकी स्पष्टीकरण

July 18, 2026 by admin Leave a Comment

ग्राहक न्यायालयाने कार बदलून देण्याचे आदेश दिल्यानंतर मारुती सुझुकीने आपली बाजू मांडताना इंधनात भेसळ असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा केला आहे. इंजिन खराब होण्याचे कारण इंधन सुसंगतता नसून निकृष्ट दर्जाचे पेट्रोल आहे, असे सांगत कंपनी या निकालाला आव्हान देणार आहे. या कायदेशीर लढाईमुळे ग्राहकांचे हक्क आणि ऑटो कंपन्यांची जबाबदारी यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. छत्तीसगडची […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 363
  • Page 364
  • Page 365
  • Page 366
  • Page 367
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
  • मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
  • मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार
  • मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
  • Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी आई वडिलांच ऐकलं आणि इतिहास घडला, या कारणामुळे अख्खा देश ठोकतोय सलाम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in