• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Air Hostess Marriage : एअर होस्टेस झाल्यावर कधीच करता येत नाही लग्न? नियम काय; वाचून बसेल मोठा धक्का!

July 18, 2026 by admin Leave a Comment


प्रत्येक मुलीने आयुष्यात कधीतरी हवाई सुंदरी म्हणजेच एअर होस्टेस होण्याचं स्वप्न पाहिलेलं असतं. एकदा एअर होस्टेस झालं की विमानात बसून संपूर्ण जगाची सैर करता येते. विमान कंपनीकडून एअर होस्टेसला अनेक सुविधा दिल्या जातात.

परंतु एकदा एअर होस्टेस झालं की अनेक नियमांचे पालन करावे लागते. काहीही झालं तरी नियम मोडल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाते. हवाई सुंदरीची नोकरी सर्वांनाच प्रिय असल्याने या जॉबबाबत अनेक समज गैरसमज आहेत.

परंतु एकदा एअर होस्टेस झालं की अनेक नियमांचे पालन करावे लागते. काहीही झालं तरी नियम मोडल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाते. हवाई सुंदरीची नोकरी सर्वांनाच प्रिय असल्याने या जॉबबाबत अनेक समज गैरसमज आहेत.

एकदा हवाई सुंदरी झालं की लग्नच करता येत नाही असं अनेकजण सांगतात. हवाई सुंदरींना लग्न करण्याची परवानगी नसते असा दावा केला जातो. याबाबत नेमके सत्य काय ते जाणऊन घेऊ या...

एकदा हवाई सुंदरी झालं की लग्नच करता येत नाही, असं अनेकजण सांगतात. हवाई सुंदरींना लग्न करण्याची परवानगी नसते, असा दावा केला जातो. याबाबत नेमके सत्य काय ते जाणऊन घेऊ या…

तसं पाहायचं झालं तर हवाई सुंदरी यांचे आयुष्यही सामान्य महिलांप्रमाणेच असते. त्यामुळे नोकरी वगळता त्यांनादेखील वैयक्तिक आयुष्य असते. प्रेमात पडणे मनासारखा जोडीदार निवडण्याचा त्यांनाही अधिकार असतो.

तसं पाहायचं झालं तर हवाई सुंदरी यांचे आयुष्यही सामान्य महिलांप्रमाणेच असते. त्यामुळे नोकरी वगळता त्यांनादेखील वैयक्तिक आयुष्य असते. प्रेमात पडणे, मनासारखा जोडीदार निवडण्याचा त्यांनाही अधिकार असतो.

सोबतच एअर होस्टेस लग्न करू शकतात. लग्न न करण्याचे कोणतेही बंधन त्यांच्यावर नसते. सोबतच लग्नानंतर त्यांनी नियमानुसार सुट्टीदेखील मिळते. एअर होस्टेस या जॉब लागण्याआधी तसेच जॉबवर असतानाही विवाह करू शकतात.

सोबतच एअर होस्टेस लग्न करू शकतात. लग्न न करण्याचे कोणतेही बंधन त्यांच्यावर नसते. सोबतच लग्नानंतर त्यांनी नियमानुसार सुट्टीदेखील मिळते. एअर होस्टेस या जॉब लागण्याआधी तसेच जॉबवर असतानाही विवाह करू शकतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Jalgaon | जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल 1.25 कोटी
  • MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून फोडला पेपर? 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
  • वाढदिवशी GFला हॉटेल रुममध्ये नेलं, नंतर लैंगिक उत्तेजक औषध घेतलं अन्… भंयकर कृत्य
  • Vaibhav Sooryavanshi: भल्याभल्यांना जे जमलं नाही ते वैभवनं केलं, शतक हुकलं पण पठ्ठ्यानं रेकॉर्ड रचलाच
  • इंडस्ट्रीमध्ये महिलांना कोणत्या नजरेने पाहतात? प्रसिद्ध अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in