सर्वात मोठं अंतर एक्सेस कंट्रोलचं आहे. हाय-वे वर तुम्ही रस्त्यात मध्येच गाडी थांबवून गाडीत चढणं आणि उतरणं सोपं असतं. पण एक्सप्रेस-वे वर एन्ट्री आणि एग्झिटचे पॉइंट्स असतात. (फोटो: PTI) एक्सप्रेस-वे हायवे पेक्षा मजबूत असतो. एक्सप्रेस वे वर स्टॉप कमी असतात. त्यामुळे इथे वेगाने गाड्या पळवाव्या लागतात. स्पीड लिमिट एक्सप्रेस वे वर जास्त असते. (फोटो: PTI) […]
Archives for July 2026
या अभिनेत्रीच्या नावामुळे चित्रपट व्हायचा सुपरहिट, प्रत्येक निर्मात्यांची पहिली पसंत, चित्रपटाच्या बजेटच्या 5 पट घेयची मानधन
आजच्या काळात अभिनेत्री एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचे मानधन घेतात. मात्र, अनेक दशकांपूर्वीच भारतीय चित्रपटसृष्टीत एका अभिनेत्रीने मानधनाचे सर्व विक्रम मोडत इतिहास रचला होता. ही अभिनेत्री म्हणजे कानन देवी. त्यांना भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या सुपरस्टार अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. 1930 आणि 1940 च्या दशकात कानन देवी या सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. उपलब्ध माहितीनुसार, […]
मोठी बातमी! जंतर मंतरवर मोठा गोंधळ, अभिजित दीपके यांच्यावर थेट…नेमकं काय घडलं?
CJP Abhijeet Dipke Protest : सध्या दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा 21 वा दिवस आहे. दरम्यान, 21 व्या दिवशी मात्र त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना एकीकडे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे आमचे […]
बटाट्यांपासून झटपट पौष्टिक आणि चविष्ट सॅलड घरीच बनवा, जाणून घ्या रेसिपी
बटाटे अनेकांना आवडतात. बटाट्या भाजी, पुरी, पोळी… असं खायला अनेकांना आवडतं. एवढंच नाही तर, तुम्ही कदाचित बटाट्याची भाजी किंवा फ्राईज खाल्ले असतील, पण ताज्या भाज्या, लीन प्रोटीन आणि तुमच्या आवडत्या पदार्थांनी बनवलेले बटाट्यांच्या सॅलडनं तुमचं पोट भरेल आणि तुम्हाला अत्यंत समाधान देईल. पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबरने परिपूर्ण असलेलं हे सॅलड गरम किंवा थंड झाल्यावर […]
Baba Vanga: बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढील 7 दिवस या राशींसाठी कमाईचा परफेक्ट योग
Baba Vanga Weekly Horoscope 2026: बाबा वेंगाची भविष्यवाणी जगभरात चर्चेत आहे. ज्योतिष मान्यता आणि प्रचलित दाव्यांनुसार, पुढील आठवड्यात 20 ते 26 जुलै या दरम्यान, मिथुन, कन्या, धनुसह पाच राशींचे नशीब उघडणार आहे. या राशींना नोकरीतही मोठी संधी मिळेल. त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मोठे बदल घडून येतील. कोणत्या आहेत त्या लकी राशी? मिथुन रास: नवीन […]
10 चेंडूत 0..! क्रिकेटच्या पंढरीत रोहित शर्माचा रेकॉर्ड कसा? जाणून घ्या लॉर्ड्सवरील कहाणी
भारत आणि इंग्लंड यांच्यात 19 जुलैला लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात तिसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांना या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा या सामन्यात काय करतो? याकडे लक्ष लागून आहे. कारण गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवटचा सामना म्हणून वावड्या उठल्या आहे. पण बीसीसीआयने स्पष्ट नकार दिला आहे. […]