• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या अभिनेत्रीच्या नावामुळे चित्रपट व्हायचा सुपरहिट, प्रत्येक निर्मात्यांची पहिली पसंत, चित्रपटाच्या बजेटच्या 5 पट घेयची मानधन

July 18, 2026 by admin Leave a Comment


आजच्या काळात अभिनेत्री एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचे मानधन घेतात. मात्र, अनेक दशकांपूर्वीच भारतीय चित्रपटसृष्टीत एका अभिनेत्रीने मानधनाचे सर्व विक्रम मोडत इतिहास रचला होता. ही अभिनेत्री म्हणजे कानन देवी. त्यांना भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या सुपरस्टार अभिनेत्रींपैकी एक मानले जाते.

1930 आणि 1940 च्या दशकात कानन देवी या सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. उपलब्ध माहितीनुसार त्या एका चित्रपटासाठी तब्बल 5 लाख रुपये तर एका गाण्यासाठी 50 हजार ते 1 लाख रुपये मानधन घेत असत.

1930 आणि 1940 च्या दशकात कानन देवी या सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. उपलब्ध माहितीनुसार, त्या एका चित्रपटासाठी तब्बल 5 लाख रुपये, तर एका गाण्यासाठी 50 हजार ते 1 लाख रुपये मानधन घेत असत.

त्या काळात अनेक चित्रपटांचे संपूर्ण बजेटच 15 ते 20 हजार रुपयांच्या आसपास असायचे. त्यामुळे त्यांच्या मानधनाची त्या काळात मोठी चर्चा होती. आजच्या आर्थिक मूल्यानुसार पाहता कानन देवी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली 'कोट्यधीश' अभिनेत्री मानले जाते.

त्या काळात अनेक चित्रपटांचे संपूर्ण बजेटच 15 ते 20 हजार रुपयांच्या आसपास असायचे. त्यामुळे त्यांच्या मानधनाची त्या काळात मोठी चर्चा होती. आजच्या आर्थिक मूल्यानुसार पाहता, कानन देवी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली 'कोट्यधीश' अभिनेत्री मानले जाते.

अभिनयासोबतच कानन देवी उत्कृष्ट गायिकाही होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 57 चित्रपटांमध्ये अभिनय केला तर जवळपास 40 गाणी गायली. के.एल. पुरुषप्रधान चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या कानन देवी यांना त्या काळात 'मॅडम' म्हणूनही ओळखले जात असे.

अभिनयासोबतच कानन देवी उत्कृष्ट गायिकाही होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 57 चित्रपटांमध्ये अभिनय केला, तर जवळपास 40 गाणी गायली. के.एल. पुरुषप्रधान चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या कानन देवी यांना त्या काळात 'मॅडम' म्हणूनही ओळखले जात असे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले होते. आजही कानन देवी यांचे नाव भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात प्रभावशाली आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून आदराने घेतले जाते.

भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले होते. आजही कानन देवी यांचे नाव भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात प्रभावशाली आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून आदराने घेतले जाते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जमिनीची कटकट संपली, आता तलावांवर तरंगणार सोलर पॅनेल; सूर्यास्तानंतरही मिळणार अखंड वीज पुरवठा
  • 1 लाख रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन निघाले चक्क पाणी! काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश
  • Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप
  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल
  • मुंबई पोलिसांचा मोठा दणका! तब्बल 3 दशकं चकवा देणारे दोन अट्टल गुन्हेगार गजाआड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in