• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

चार्ट तयार झाल्यानंतरही मिळू शकते सीट तेही कन्फर्म, रेल्वेचा नवा नियम काय? वाचा सविस्तर

July 19, 2026 by admin Leave a Comment

अनेकदा असे होते की आपल्याला कुठे तरी जायचे असते आणि अचानक ट्रेनने प्रवास करावा लागतो. कधी अचानक फिरायला जायचे असते तर कधी अचानक कामानिमित्त इतर जिल्ह्यात म्हणा किंवा राज्यात जाण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत तिकिट मिळवणे खूप कठीण होते. सणाच्या सीझनमध्ये आणि लग्नांच्या काळात तर तिकिट मिळणे अजूनही जास्त अवघड होते. कधीकधी तिकिट न मिळाल्यामुळे […]

Filed Under: india

जगाला ज्याची भीती तेच घडले, इराणमध्ये अंगावर काटा आणणारे बॅनर, थेट शवपेट्यांवर..

July 19, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढत असतानाच जगाची झोप उडाली. तेहरानमध्ये असे एक भले मोठे बॅनर लावण्यात आले ज्यात डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प आणि त्यांच्या मुलांचे फोटो शवपेट्यांमध्ये दाखवण्यात आली. अमेरिकेच्या झेंडाही दिसत आहे. यावर लिहिण्यात आले की, खूनचा बदला खून.. रिपोर्टनुसार, अमेरिका आणि इस्त्रायल यांना मोठा संदेश देण्यासाठी हे बॅनर लावण्यात आले. […]

Filed Under: india

IND vs ENG: रोहितच्या खराब फॉर्मवर मॉर्न मॉर्केलचं विधान चर्चेत, इंग्लंडविरुद्ध मॅचपूर्वी काय म्हणाले?

July 19, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेत तीन वनडे सामना आहेत.  दोन सामने आधीच खेळले गेले आहेत तर एक सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर रोहित शर्मा निवृत्त होणार अशी चर्चा मागील सामना संपल्यापासून सुरु आहे. आता रोहित शर्मा खरंच निवृत्त होणार की खेळत राहणार यावच अनेकांनी अनेक विधान केले आहे. […]

Filed Under: cricket

IND vs ENG: तो एक फोटो समोर आला अन् चाहत्यांची धडधड थांबली, लॉर्ड्समध्ये टीम इंडिया पोहोचताच काय घडलं?

July 19, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, रोहित शर्मा निवृत्त होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळला जाणार होता. हा रोहितच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल असे म्हटले जात होते. हा सामना दुपारी 3.30 वाजता खेळवला जाणार आहे. रोहितच्या निवृत्तीवर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी तो निवृत्त होणारच […]

Filed Under: Latest News

32 वर्षांपासून बेपत्ता आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध हिरो; पत्नीने केलं दुसरं लग्न, लेक बनली कोट्यधीश

July 19, 2026 by admin Leave a Comment

‘कर्ज’ आणि ‘अर्थ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेले अभिनेते राज किरण हे सत्तरच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले होते, पण गेल्या तीन दशकांपासून ते बेपत्ता आहेत. राज किरण आता कुठे आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे किंवा ते जिवंत आहेत की नाही, याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला […]

Filed Under: entertainment

61 वर्षांपूर्वीचे ते गाणं आजही अर्धवट, कोणाला समजलंही नाही, लोक आवडीने ऐकतात

July 19, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडच्या खजिन्यात अशी अनेक गाणी आहेत जी काळाच्या ओघातही अमर झाली आहेत. त्यापैकी एक आहे, १९६५ सालचं मोहम्मद रफी यांचं सदाबहार गाणं. आजही लोक ते मन लावून ऐकतात, पण बहुतांश श्रोत्यांना माहिती नाही की हे गाणं अर्धवट आहे. आता हे गाणं नेमकं कोणतं आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? जाणून घेऊया या गाण्याविषयी… सिनेमा ‘काजल’ […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 356
  • Page 357
  • Page 358
  • Page 359
  • Page 360
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
  • मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार
  • मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
  • Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी आई वडिलांच ऐकलं आणि इतिहास घडला, या कारणामुळे अख्खा देश ठोकतोय सलाम
  • भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! 4 भाविकांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in