संजय राऊत यांनी नुकताच 6 फुटीर खासदारांच्या मुद्द्यात एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे काही विनोबा भावे नाहीत. दाढी जरी असली आचार्यांप्रमाणे तरीही ते आचार्य विनोबा भावे नाहीत. की ते जे बोलतील ते सत्य आहे. मशालीवर निवडून आलेले लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेतले. मशालीच्या चिन्हावर निवडून आलेले आमचे […]
Archives for July 2026
प्रत्येक मुलाच्या मनाला भिडणार गाणं,अनेकदा ऐकूनही मन भरत नाही, अखेर राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळवलाच
72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. 18 जुलै 2026 रोजी दिल्लीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात तरुणाईला ज्या गाण्याने वेड लावलं होते त्या गायकानेही पुरस्काराचा मान पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान हा आर्टिकल 370 या चित्रपटाला मिळाला आहे. आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 चा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मान मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता […]
प्रत्येक पार्टीची शान असणारं गाणं, ऐकू येता प्रत्येकजण थिरकतो, त्याच गाण्याला मिळाला सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा सन्मान
72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलावंत, तंत्रज्ञ आणि सर्जनशील कामगिरीचा गौरव करण्यात आला. यंदा 'स्त्री 2' या चित्रपटातील सुपरहिट 'आज की रात' या गाण्याला सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन पुरस्कार जाहीर झाला असून हा सन्मान नृत्यदिग्दर्शक विजय गांगुली यांना मिळणार आहे. 24 जुलै 2024 रोजी प्रदर्शित झालेल्या या गाण्याने रिलीज होताच सोशल मीडिया, यूट्यूब आणि […]
‘खाशाबा’ची चर्चा असताना नागराज मंजुळेंचा हा सिनेमा टॉप ट्रेंडिंगमध्ये; व्यक्तिमत्त्वाच्या अगदी विरुद्ध साकारली भूमिका
नागराज मंजुळे यांच्या 'खाशाबा' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहेत. मात्र त्यादरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मवर नागराज मंजुळेंच्या दुसऱ्या एका चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळतेय. या चित्रपटाने ओटीटीवर टॉप ट्रेंडिंगच्या यादीत स्थान मिळवलंय. नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं नाव […]
महेश मांजरेकर यांच्या पत्नी मेधा कॅन्सरवर अखेर म्हणाल्या, ‘स्वतःच टेस्ट करुन घरी आली अन्…’, कसा होता ‘तो’ दिवस?
अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट करत कॅन्सर झाल्याचं चाहत्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांच्या असंख्य चाहत्यांनी चिंता व्यक्त केलं. मेधा यांनी कोणालाच काहीच कल्पना नसताना कॅन्सरची पोस्ट केल्याने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मेधा यांनी कॅन्सरवरील उपचार, टेस्ट यांबद्दल खुलासा केला आहे. शिवाय माझ्या आईला देखील […]
Ramayan: पहिल्यांदाच असं घडलं, रामाने धरले हनुमानाचे पाय; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले ‘संस्कार असावे तर असे..’
रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित कधी होणार हे समजल आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम दिल्लीत दाखल झाली, जिथे रणबीर कपूरने साई पल्लवीसोबत शानदार एन्ट्री केली. त्यांच्या पाठोपाठ यश, रवी दुबे, सनी देओल, विवेक ओबेरॉय, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग आणि अरुण गोविल […]