वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशा, कोपरा आणि सजावटीच्या वस्तूंचा सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेवर परिणाम होत असल्याचे मानले जाते. त्याचप्रमाणे घराच्या भिंतींवर लावलेले काही फोटो राहूचा नकारात्मक प्रभाव वाढवू शकतात अशी पारंपरिक मान्यता आहे. त्यामुळे घरात कोणते फोटो लावावेत आणि कोणते टाळावेत, याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे वास्तुशास्त्रात सांगितले जाते. वास्तुशास्त्रानुसार हिंस्र प्राण्यांची जसे सिंह, वाघ, […]
Archives for July 2026
TMKOC : बबितापेक्षा जेठालालला मिळतं 204% अधिक मानधन; जाणून घ्या इतरांचीही फी..
'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, यामध्ये बबिताजींची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताला 50 हजार ते 75 हजार रुपयांपर्यंत मानधन मिळतं. तर जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांची फी मुनमुनपेक्षा तब्बल 200 टक्क्यांनी अधिक आहे. दिलीप जोशी या मालिकेतील सर्वांत लोकप्रिय कलाकार आहेत. जेठालाल या भूमिकेसाठी त्यांना प्रति एपिसोड 1.5 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत […]
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, थेट हायकोर्टात धाव, रक्त तपासणी..
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यासंदर्भात रुग्णालयाकडून अधिकृत मेडिकल बुलेटिनही जारी करण्यात आले आहे. मात्र, यादरम्यानच गंभीर आरोप करत सोनम वांगचुक यांच्या पत्नीने थेट कोर्टात धाव घेतली. सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली आंग्मो […]
युक्रेन-रशियात पुन्हा संघर्ष पेटला; सर्वात मोठ्या कंपनीच्या गोदामावर हल्ला 9 जणांचा मृत्यू
युक्रेन आणि रशियामधील संघर्ष पुन्हा एकदा भडकला आहे. युक्रेनने रशियावर ड्रोनने भीषण हल्ले केले आहेत. युक्रेनने रशियाची सर्वात मोठी ऑनलाइन शॉपिंग कंपनी वालल्डबेरीजच्या दोन मोठे गोदाम, ऑइल डेपो आणि इतर ठिकाणावर ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर 80 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. […]
डान्स करत शिकवण्याची भन्नाट पद्धत; या शिक्षिकेच्या व्हिडिओला कोट्यवधी लोकांची पसंती, कोण आहे ती?
सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच आता उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील चांदनी भाटी या आपल्या वेगळ्या आणि आनंददायी अध्यापन पद्धतीमुळे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. विद्यार्थ्यांना केवळ पाठांतर करण्याऐवजी नाचत, गात, खेळत आणि हसत-हसत शिक्षण देण्याची तिची पद्धत लाखो लोकांना भावली आहे. त्यामुळे तिचे व्हिडिओ इंस्टाग्रामसह विविध सोशल […]
कोणाला सीता बनवलात? ‘रामायणम्’मध्ये साई पल्लवीच्या कास्टिंगवरून भडकला अभिनेता
‘रामायणम्’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचपूर्वी त्यातील कलाकारांना समोर आणण्यासाठी मुंबईत एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाद्वारे चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या महत्त्वाच्या कलाकारांची ओळख करून देण्यात आली. तब्बल 4000 कोटी रुपये बजेट असलेल्या या भव्यदिव्य चित्रपटावर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. ‘रामायण’ या पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांच्या […]