• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

TMKOC : बबितापेक्षा जेठालालला मिळतं 204% अधिक मानधन; जाणून घ्या इतरांचीही फी..

July 19, 2026 by admin Leave a Comment

'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार यामध्ये बबिताजींची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताला 50 हजार ते 75 हजार रुपयांपर्यंत मानधन मिळतं. तर जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांची फी मुनमुनपेक्षा तब्बल 200 टक्क्यांनी अधिक आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, यामध्ये बबिताजींची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताला 50 हजार ते 75 हजार रुपयांपर्यंत मानधन मिळतं. तर जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांची फी मुनमुनपेक्षा तब्बल 200 टक्क्यांनी अधिक आहे.

दिलीप जोशी या मालिकेतील सर्वांत लोकप्रिय कलाकार आहेत. जेठालाल या भूमिकेसाठी त्यांना प्रति एपिसोड 1.5 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत मानधन मिळतं. गेल्या अठरा वर्षांपासून ते या मालिकेत ही भूमिका साकारत असून सर्वाधिक फी त्यांचीच आहे.

यामध्ये पत्रकार पोपटलालची भूमिका अभिनेता श्याम पाठक साकारतोय. मालिकेतील इतर काही कलाकार गेल्या काही वर्षांत बदलले मात्र श्यामसुद्धा सुरुवातीपासूनच यात काम करतोय. या भूमिकेसाठी त्याला प्रति एपिसोड 60 हजार रुपये मानधन मिळतं.

यामध्ये पत्रकार पोपटलालची भूमिका अभिनेता श्याम पाठक साकारतोय. मालिकेतील इतर काही कलाकार गेल्या काही वर्षांत बदलले, मात्र श्यामसुद्धा सुरुवातीपासूनच यात काम करतोय. या भूमिकेसाठी त्याला प्रति एपिसोड 60 हजार रुपये मानधन मिळतं.

'तारक मेहता..' या मालिकेत अमित भट्ट हे जेठालालचे वडील चंपकलाल गढाच्या भूमिकेत आहेत. खऱ्या आयुष्यात अमित भट्ट हे दिलीप जोशी यांच्यापेक्षाही वयाने लहान आहेत. तरी त्यांनी वडिलांची भूमिका चोख साकारली आहे. एका एपिसोडसाठी त्यांना 70 हजार रुपये मानधन मिळतं.

या मालिकेत अभिनेते मंदार चांदवडकर हे शिक्षक आणि गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडेच्या भूमिकेत आहेत. तर अभिनेत्री सोनालिका ही त्यांची ऑनस्क्रीन पत्नी माधवी भिडेची भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसाठी मंदार यांना 80 हजार रुपये तर सोनालिका यांना 35 हजार रुपये मिळतात.

या मालिकेत अभिनेते मंदार चांदवडकर हे शिक्षक आणि गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडेच्या भूमिकेत आहेत. तर अभिनेत्री सोनालिका ही त्यांची ऑनस्क्रीन पत्नी माधवी भिडेची भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसाठी मंदार यांना 80 हजार रुपये, तर सोनालिका यांना 35 हजार रुपये मिळतात.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CJP मध्ये बँड बाजा बारात? सौरव दास रिलेशनशिपमध्ये की सिंगल? काय दिलं उत्तर?
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • अखेर मोठी बातमी धडकलीच ! लाडक्या बहिणांना मिळणार 40 हजार रुपये; थेट सपाचं कनेक्शन…
  • लढाऊ विमानांनाही असते ‘एक्सपायरी डेट’? किती वर्षे टिकते फायटर जेट, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in