• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रत्येक मुलाच्या मनाला भिडणार गाणं,अनेकदा ऐकूनही मन भरत नाही, अखेर राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळवलाच

July 19, 2026 by admin Leave a Comment

72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. 18 जुलै 2026 रोजी दिल्लीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात तरुणाईला ज्या गाण्याने वेड लावलं होते त्या गायकानेही पुरस्काराचा मान पटकावला आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान हा आर्टिकल 370  या चित्रपटाला मिळाला आहे.  आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 चा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मान मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान हा आर्टिकल 370 या चित्रपटाला मिळाला आहे. आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 चा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मान मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन आणि मामूटी यांना मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा यामी गौतमने पटकावला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन आणि मामूटी यांना मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा यामी गौतमने पटकावला आहे.

परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या मराठी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट सिनेमाने पुरस्काराचा मान मिळवला आहे. 2001 साली परेश मोकाशी  यांच्यात मु पो. बोंबिलवाडी या नाटकावर आधारितच हा सिनेमा आहे.

परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या मराठी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट सिनेमाने पुरस्काराचा मान मिळवला आहे. 2001 साली परेश मोकाशी यांच्यात मु, पो. बोंबिलवाडी या नाटकावर आधारितच हा सिनेमा आहे.

2024 मध्ये भूषण प्रधानचा घरत गणपती हा चित्रपटही विशेष गाजला. पण 'नवसाची गौराई माझी'  या गाण्याने तरुणांना विशेष भुरळ घातली होती. आता याच गाण्याच्या गायक अभय जोधपूरकरला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तर यासोबतच सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार हमसफर या मराठी शॉर्ड फिल्मला जाहीर झाला आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CJP मध्ये बँड बाजा बारात? सौरव दास रिलेशनशिपमध्ये की सिंगल? काय दिलं उत्तर?
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • अखेर मोठी बातमी धडकलीच ! लाडक्या बहिणांना मिळणार 40 हजार रुपये; थेट सपाचं कनेक्शन…
  • लढाऊ विमानांनाही असते ‘एक्सपायरी डेट’? किती वर्षे टिकते फायटर जेट, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in