• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रत्येक पार्टीची शान असणारं गाणं, ऐकू येता प्रत्येकजण थिरकतो, त्याच गाण्याला मिळाला सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा सन्मान

July 19, 2026 by admin Leave a Comment


72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलावंत, तंत्रज्ञ आणि सर्जनशील कामगिरीचा गौरव करण्यात आला. यंदा 'स्त्री 2' या चित्रपटातील सुपरहिट 'आज की रात' या गाण्याला सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन पुरस्कार जाहीर झाला असून हा सन्मान नृत्यदिग्दर्शक विजय गांगुली यांना मिळणार आहे.

24 जुलै 2024 रोजी प्रदर्शित झालेल्या या गाण्याने रिलीज होताच सोशल मीडिया यूट्यूब आणि विविध म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रचंड लोकप्रियता मिळवली. मधुबंती बागची आणि दिव्या कुमार यांनी हे गाणे गायले असून सचिन-जिगर यांनी संगीत दिले आहे. तर अमिताभ भट्टाचार्य यांनी गीतलेखन केले आहे.

24 जुलै 2024 रोजी प्रदर्शित झालेल्या या गाण्याने रिलीज होताच सोशल मीडिया, यूट्यूब आणि विविध म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रचंड लोकप्रियता मिळवली. मधुबंती बागची आणि दिव्या कुमार यांनी हे गाणे गायले असून, सचिन-जिगर यांनी संगीत दिले आहे. तर अमिताभ भट्टाचार्य यांनी गीतलेखन केले आहे.

या गाण्यात अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने केलेल्या दमदार आणि आकर्षक नृत्य सादरीकरणामुळे ते 2024 मधील सर्वाधिक लोकप्रिय पार्टी साँगपैकी एक ठरले. लग्नसमारंभ स्टेज शो आणि विविध कार्यक्रमांमध्ये हे गाणे आजही मोठ्या प्रमाणात वाजवले जाते.

या गाण्यात अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने केलेल्या दमदार आणि आकर्षक नृत्य सादरीकरणामुळे ते 2024 मधील सर्वाधिक लोकप्रिय पार्टी साँगपैकी एक ठरले. लग्नसमारंभ, स्टेज शो आणि विविध कार्यक्रमांमध्ये हे गाणे आजही मोठ्या प्रमाणात वाजवले जाते.

सोशल मीडियावरही या गाण्यावरील डान्स रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा सन्मान मिळाल्यामुळे 'आज की रात' हे गाणे केवळ व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले नाही तर कलात्मक आणि सर्जनशील दृष्टिकोनातूनही त्याची दखल घेण्यात आली आहे.

सोशल मीडियावरही या गाण्यावरील डान्स रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा सन्मान मिळाल्यामुळे 'आज की रात' हे गाणे केवळ व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले नाही तर कलात्मक आणि सर्जनशील दृष्टिकोनातूनही त्याची दखल घेण्यात आली आहे.

दरम्यान अमर कौशिक दिग्दर्शित 'स्त्री 2' हा हॉरर-कॉमेडी चित्रपट सुमारे 60 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला असून या चित्रपटाने जगभरात 850 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत 2024 मधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये स्थान मिळवले.

दरम्यान, अमर कौशिक दिग्दर्शित 'स्त्री 2' हा हॉरर-कॉमेडी चित्रपट सुमारे 60 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला असून या चित्रपटाने जगभरात 850 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत 2024 मधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये स्थान मिळवले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अंबानींच्या घरी दररोज बनतात 4 हजार चपात्या, जेवणात हा पदार्थ असल्याशिवाय जेवण होतच नाही..
  • भारतातील या व्हिस्कींनी जगभरातील पिणाऱ्यांना झिंगवलं; नावं ऐकून वाटेल आश्चर्य
  • महायुतीत मिठाचा खडा? भाजप आक्रमक, युतीतून बाहेर पडण्याचे संकेत, KDMC मध्ये काय घडतंय?
  • महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
  • मनोज जरांगे पाटलांचं उपोषण, आरक्षणाबाबत सरकारची भूमिका काय? शिंदेंनी दिल्लीतून स्पष्टच सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in