दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर सध्या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. यासंदर्भात रुग्णालयाकडून अधिकृत मेडिकल बुलेटिनही जारी करण्यात आले आहे. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक सातत्याने लक्ष ठेवून असून, आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत […]
Archives for July 2026
गाणं पाहिजे तर असं, पुन्हा-पुन्हा ऐकलं तरी भरत नाही मन, 30 वर्षांपासून सर्वांचं आवडतं
90 च्या दशकाला हिंदी चित्रपटसृष्टीतील गाण्यांचा सुवर्णकाळ मानले जाते. त्या काळातील रोमँटिक गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. कॅसेट प्लेअर, रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातून कुमार सानू, उदित नारायण, अलका याज्ञिक, साधना सरगम यांसारख्या गायकांची गाणी घराघरांत ऐकली जात होती. आजही ही गाणी ऐकली की जुन्या आठवणी ताज्या होतात. अशाच गाण्यांपैकी ‘ना कजरे की धार, ना […]
ठाकरे गटातून फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता, आदित्य ठाकरेंची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हटले, काही वेगळी..
शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. हा ठाकरे गटाला मोठा धक्का होता. या खासदारांनी थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेबद्दल पत्रही दिले. त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर मोठा राजकीय भूकंप आला. ज्यानंतर ठाकरे गटाने पक्षाचे व्हिप जारी करत बैठकीला उपस्थित राहण्याचे सर्व खासदारांना आदेश […]
भारताच्या चिमुकल्या फुटबॉलपटूंनी इतिहास रचला! सलग दुसऱ्या वर्षी Gothia Cup जिंकला
भारताच्या मिनर्व्हा अकादमीने प्रतिष्ठित गोथिया कप 2026 जिंकून आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलच्या शिखरावर पोहोचली आहे. स्वीडनमधील गोटेबर्ग येथे 13 ते 19 जुलै 2026 दरम्यान झालेल्या गोथिया कपच्या रोमांचक अंतिम सामन्यात, मिनर्व्हा अकादमीने ब्राझीलच्या दिग्गज आर.एस. स्पोर्ट्स संघाला 2-1 ने पराभूत केले. या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉल स्पर्धेत 11 वर्षांखालील ते 19 वर्षांखालील वयोगटातील 1,700 हून अधिक […]
निवडणुकीचा बिगुल वाजणार, ऑक्टोबरमध्ये मतदान; छत्रपती संभाजीनगरात गावगाड्यातील वर्चस्वासाठी घडामोडींना वेग
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ऑक्टोबर महिन्यात 638 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार असून, यामुळे जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या, मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या एकूण 638 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या निवडणुका […]
Dhamaal 4 : खजिनाच हाती लागला; ‘धमाल 4’च्या कमाईत जबरदस्त वाढ, 9 दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला
अजय देवगणचा मल्टीस्टारर कॉमेडी चित्रपट 'धमाल 4' 10 जुलै रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. कोणताही गाजावाजा न करता, प्रमोशनवर कोट्यवधी रुपयांचा खर्च न करता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तरीही बॉक्स ऑफिसवर गेल्या आठ दिवसांपासून या चित्रपटाची जबरदस्त कमाई सुरू आहे. 14 कोटी रुपयांनी बॉक्स ऑफिसवर सुरुवात करणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 22.50 कोटी रुपये […]