• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गाणं पाहिजे तर असं, पुन्हा-पुन्हा ऐकलं तरी भरत नाही मन, 30 वर्षांपासून सर्वांचं आवडतं

July 19, 2026 by admin Leave a Comment


90 च्या दशकाला हिंदी चित्रपटसृष्टीतील गाण्यांचा सुवर्णकाळ मानले जाते. त्या काळातील रोमँटिक गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. कॅसेट प्लेअर, रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातून कुमार सानू, उदित नारायण, अलका याज्ञिक, साधना सरगम यांसारख्या गायकांची गाणी घराघरांत ऐकली जात होती.

आजही ही गाणी ऐकली की जुन्या आठवणी ताज्या होतात. अशाच गाण्यांपैकी ‘ना कजरे की धार ना मोतियों के हार’ हे गाणे तब्बल 32 वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ चित्रपटातील हे लोकप्रिय रोमँटिक गाणे साधना सरगम आणि पंकज उधास यांनी गायले होते.

आजही ही गाणी ऐकली की जुन्या आठवणी ताज्या होतात. अशाच गाण्यांपैकी ‘ना कजरे की धार, ना मोतियों के हार’ हे गाणे तब्बल 32 वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ चित्रपटातील हे लोकप्रिय रोमँटिक गाणे साधना सरगम आणि पंकज उधास यांनी गायले होते.

या गाण्यात सुनील शेट्टी आणि पूनम झावर यांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. साधे पण हृदयस्पर्शी बोल आणि मधुर संगीतामुळे हे गाणं प्रदर्शित होताच सुपरहिट ठरले. आजच्या नव्या पिढीलाही हे गाणे तितकेच आवडते.

या गाण्यात सुनील शेट्टी आणि पूनम झावर यांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. साधे पण हृदयस्पर्शी बोल आणि मधुर संगीतामुळे हे गाणं प्रदर्शित होताच सुपरहिट ठरले. आजच्या नव्या पिढीलाही हे गाणे तितकेच आवडते.

सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर या गाण्याच्या अनेक रील्स व नव्या आवृत्त्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. विशेष म्हणजे गाण्याच्या 4K व्हर्जनला यूट्यूबवर 40 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर या गाण्याच्या अनेक रील्स व नव्या आवृत्त्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, गाण्याच्या 4K व्हर्जनला यूट्यूबवर 40 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

‘मोहरा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव राय यांनी केले होते. चित्रपटात अक्षय कुमार सुनील शेट्टी रवीना टंडन नसीरुद्दीन शाह परेश रावल आणि पूनम झावर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सुमारे 3.75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 22 कोटी रुपयांची कमाई केली होती.

‘मोहरा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव राय यांनी केले होते. चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, रवीना टंडन, नसीरुद्दीन शाह, परेश रावल आणि पूनम झावर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सुमारे 3.75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 22 कोटी रुपयांची कमाई केली होती.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इथं चिमुकले होरपळले अन् ते पाणीपुरी… तो व्हिडिओ दाखवत सुषमा अंधारे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जळजळीत टीका
  • जमिनीची कटकट संपली, आता तलावांवर तरंगणार सोलर पॅनेल; सूर्यास्तानंतरही मिळणार अखंड वीज पुरवठा
  • 1 लाख रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन निघाले चक्क पाणी! काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश
  • Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप
  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in