• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhamaal 4 : खजिनाच हाती लागला; ‘धमाल 4’च्या कमाईत जबरदस्त वाढ, 9 दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

July 19, 2026 by admin Leave a Comment


अजय देवगणचा मल्टीस्टारर कॉमेडी चित्रपट 'धमाल 4' 10 जुलै रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. कोणताही गाजावाजा न करता प्रमोशनवर कोट्यवधी रुपयांचा खर्च न करता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तरीही बॉक्स ऑफिसवर गेल्या आठ दिवसांपासून या चित्रपटाची जबरदस्त कमाई सुरू आहे.

अजय देवगणचा मल्टीस्टारर कॉमेडी चित्रपट 'धमाल 4' 10 जुलै रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. कोणताही गाजावाजा न करता, प्रमोशनवर कोट्यवधी रुपयांचा खर्च न करता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तरीही बॉक्स ऑफिसवर गेल्या आठ दिवसांपासून या चित्रपटाची जबरदस्त कमाई सुरू आहे.

14 कोटी रुपयांनी बॉक्स ऑफिसवर सुरुवात करणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 22.50 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 28.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार 'धमाल 4'ने वीकेंडला धमाकेदार कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी या चित्रपटाने 5.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

14 कोटी रुपयांनी बॉक्स ऑफिसवर सुरुवात करणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 22.50 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 28.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, 'धमाल 4'ने वीकेंडला धमाकेदार कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी या चित्रपटाने 5.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

शनिवारी पुन्हा कमाईत वाढ झाली. सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार 'धमाल 4'ने शनिवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी भारतात दहा कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. जगभरात 151 कोटी रुपयांहून अधिक कमाई केलेल्या अजय देवगणच्या या चित्रपटान भारतात आतापर्यंत 111.50 कोटी रुपये कमावले आहेत. 'धमाल 4'ने ओव्हरसीज मार्केटमध्ये एकूण 18.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचा बजेट 130 ते 200 कोटींच्या आसपास असल्याचं कळतंय.

शनिवारी पुन्हा कमाईत वाढ झाली. सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, 'धमाल 4'ने शनिवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी भारतात दहा कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. जगभरात 151 कोटी रुपयांहून अधिक कमाई केलेल्या अजय देवगणच्या या चित्रपटान भारतात आतापर्यंत 111.50 कोटी रुपये कमावले आहेत. 'धमाल 4'ने ओव्हरसीज मार्केटमध्ये एकूण 18.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचा बजेट 130 ते 200 कोटींच्या आसपास असल्याचं कळतंय.

'धमाल 4' हा चित्रपट 'धमाल' या फ्रँचाइजीमधला चौथा भाग आहे. 2007 मध्ये 'धमाल' 2011 मध्ये 'डबल धमाल' आणि 2019 मध्ये 'टोटल धमाल' हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. आता चौथ्या भागात अजय देवगण अर्शद वारसी रितेश देशमुख जावेद जाफरी रवी किशन संजय मिश्रा उपेंद्र लिमये अंजली आनंद संजीदा शेख आणि ईशा गुप्ता यांच्या भूमिका आहेत.

'धमाल 4' हा चित्रपट 'धमाल' या फ्रँचाइजीमधला चौथा भाग आहे. 2007 मध्ये 'धमाल', 2011 मध्ये 'डबल धमाल' आणि 2019 मध्ये 'टोटल धमाल' हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. आता चौथ्या भागात अजय देवगण, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, रवी किशन, संजय मिश्रा, उपेंद्र लिमये, अंजली आनंद, संजीदा शेख आणि ईशा गुप्ता यांच्या भूमिका आहेत.

'धमाल 4' या चित्रपटाला सध्या 'द ओडेसी' या हॉलिवूड चित्रपटाचा सामना करावा लागणार आहे. 17 जुलै रोजी भारतात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 17 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे यापुढेही या चित्रपटाकडून 'धमाल 4'ला टक्कर मिळू शकते.

'धमाल 4' या चित्रपटाला सध्या 'द ओडेसी' या हॉलिवूड चित्रपटाचा सामना करावा लागणार आहे. 17 जुलै रोजी भारतात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 17 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे यापुढेही या चित्रपटाकडून 'धमाल 4'ला टक्कर मिळू शकते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जमिनीची कटकट संपली, आता तलावांवर तरंगणार सोलर पॅनेल; सूर्यास्तानंतरही मिळणार अखंड वीज पुरवठा
  • 1 लाख रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन निघाले चक्क पाणी! काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश
  • Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप
  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल
  • मुंबई पोलिसांचा मोठा दणका! तब्बल 3 दशकं चकवा देणारे दोन अट्टल गुन्हेगार गजाआड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in