Rupali Patil Thombare : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. लवकरच शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष एनडीएसोबत जाऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे. दुसरीकडे आम्हाला आमच्या वाट्याचे अर्थमंत्रिपद मिळावे, यासाठी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून प्रयत्न चालू आहेत. या सर्व घडामोडींची चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षातून महत्त्वाची माहिती समोर आली […]
Archives for July 2026
तुला लग्नाचे व्यक्तिमत्त्व आकर्षण, संतुलन आणि विचारशील स्वभावाचे रहस्य
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत लग्न अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण ते व्यक्तिमत्त्व, स्वभाव आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवते. तुला लग्न असलेल्या व्यक्तींवर शुक्र ग्रहाचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे अशा लोकांमध्ये सौंदर्य, समतोल, आकर्षण आणि सामाजिकता यांचा विशेष संगम दिसून येतो. ते स्वभावतः शांत, नम्र आणि समंजस असतात. कोणताही निर्णय घेताना ते घाई करत नाहीत, तर […]
ओबेन इलेक्ट्रिकच्या ‘Rorr Evo’ बाईकची डिलिव्हरी सुरू, एका चार्जमध्ये धावणार 180KM, किंमत फक्त…
ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ओबेन इलेक्ट्रिकच्या बहुप्रतिक्षित ‘Rorr Evo’ या इलेक्ट्रिक बाईकचे वितरण अखेर बेंगळुरू शहरात सुरू झाले आहे. 1.25 लाख रुपयांच्या बजेटमध्ये येणारी ही बाईक दमदार रेंज आणि मजबूत बॅटरी बॅकअपसह येते. एकदा फुल चार्ज केल्यावर 180 किलोमीटर धावण्याची क्षमता या स्टायलिश बाईकमध्ये आहे. तुम्ही नवीन इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल […]
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; गांधीवादी चळवळीतील एक पर्व काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ. कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून, समाजवादी आणि गांधीवादी चळवळीतील एक महत्त्वाचा आवाज हरपला आहे. डॉ. सप्तर्षी यांना मधुमेहाचा त्रास होता. शनिवारी सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना […]
सर्वात मोठी बातमी! 6 बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला मंजुरी, ठाकरेंना जबर धक्का!
UBT 6 MP Merger In Eknath Shinde Shivsena : ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांचे भवितव्य काय असेल, असे विचारले जात होते. खासदार बंडखोरी करणार हे लक्षात येताच ठाकरे यांच्या पक्षाने कायदेशीर पावलं टाकायला सुरुवात केली होती. काहीही झालं तरी बंडखोरी केलेल्या बंडखोरांची खासदारकी जाणारच, असा दावा ठाकरे गटाकडून केला जात होता. परंतु आता […]
Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…
अनेकवेळा ‘सुबह का भुला शाम को घर आए तो उसे भुला कहा नही जाता’, असे म्हटले जाते. लोक चुका करतात आणि माफीही मागतात, आणि मग लोक त्यांना क्षमा करतात. पण जर एखादी व्यक्ती वारंवार चुका करीत असेल, तर त्या व्यक्तीला प्रत्येक वेळी क्षमा करणे योग्य आहे का? अनेकदा लोक म्हणतात की इतरांना क्षमा करणे हा […]