गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बंडखोरी केलेल्या सहा खासदाराच्या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयावर आता शिवसेना […]
Archives for July 2026
महिंद्राचा मोठा धमाका! 15ऑगस्टला लाँच होणार नवी दमदार SUV
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी महिंद्रा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मोठी घोषणा करणार आहे. 15 ऑगस्टला कंपनी आपली नवी SUV सादर करणार असून ते Scorpio-N चे अपडेटेड व्हर्जन असण्याचा अंदाज आहे. या नव्या मॉडेलमध्ये ग्राहकांना आकर्षक डिझाईन, अपग्रेड केलेले प्रीमियम इंटीरियर आणि अनेक प्रगत फीचर्स पाहायला मिळतील, ज्यामुळे गाडीची क्रेझ वाढली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा गेल्या […]
कार खरेदी घाई करू नका! पुढील 14 दिवसांत येतायत 3 जबरदस्त गाड्या
नवीन गाडी खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. पुढील 14 दिवसांत देशात 3 नव्या गाड्या एंट्री करणार आहेत. लोकप्रिय मारुती ब्रेझा आता नवीन डिझाईन आणि प्रगत फीचर्ससह अपडेटेड अवतारात येत आहे. तसेच टोयोटा हिलक्सला नवा लूक मिळणार असून होंडाची हायब्रिड कार देखील बाजारात लाँच होण्यासाठी सज्ज झाली आहे. जुलै 2026 मध्ये भारतीय […]
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये येणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आता एनडीएमध्ये येण्याआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करा अशा सूचना भाजपने दोन्ही राष्ट्रवादीला केल्याची माहिती सूत्रांनी दिलेला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झाल्यास दोन्ही राष्ट्रवादींना केंद्रात एक -एक मंत्रिपद देखील दिसे जाईल अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आता यावर भाजपच्या […]
UPI पेमेंट महागणार… MDR लागून झाल्यानंतर तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
भारतात UPI पेमेंट करणाऱ्यांमध्ये वाढ होत आहेत. अशातच आता UPI व्यवहारांवर MDR (Merchant Discount Rate) लागू करण्याबाबत चर्चा वेगाने सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, खरा प्रश्न पेमेंट कंपन्यांना उत्पन्न कसे मिळेल हा नसून, MDR चा खर्च नेमका कोण उचलणार? हा आहे. हा आर्थिक भार व्यापाऱ्यांवर पडल्यास त्याचा परिणाम ग्राहक, लहान व्यापारी आणि डिजिटल पेमेंटच्या वाढत्या वापरावरही […]
सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित
सामाजिक कार्यकर्ते आणि संशोधक सोनम वांगचुक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षणमंत्र्याच्या राजीनामा मागण्यासाठी उपोषण सुरु केले आहे. त्यांना आज उपोषणाच्या २१ व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात जबरदस्ती दाखल केले. त्यांची तब्येत ढासळल्याने सरकारने हा निर्णय घेतला. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांत झटापट देखील झाली. सोनम वांगचुक यांनी गेल्या २१ दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. बॉलीवूडच्या […]