• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

61 वर्षांपूर्वीचे ते गाणं आजही अर्धवट, कोणाला समजलंही नाही, लोक आवडीने ऐकतात

July 19, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडच्या खजिन्यात अशी अनेक गाणी आहेत जी काळाच्या ओघातही अमर झाली आहेत. त्यापैकी एक आहे, १९६५ सालचं मोहम्मद रफी यांचं सदाबहार गाणं. आजही लोक ते मन लावून ऐकतात, पण बहुतांश श्रोत्यांना माहिती नाही की हे गाणं अर्धवट आहे. आता हे गाणं नेमकं कोणतं आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? जाणून घेऊया या गाण्याविषयी…

सिनेमा ‘काजल’ मधील हे गाणं आहे. गाण्याची सुरुवात ‘छू लेने दो नाजुक होठों को...’ अशी आहे. चित्रपटात हे गाणं राजकुमार आणि मीना कुमारी यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. हिरो हिरोईनला दारू ऑफर करतो असा सीन आहे.

सिनेमा ‘काजल’ मधील हे गाणं आहे. गाण्याची सुरुवात ‘छू लेने दो नाजुक होठों को…’ अशी आहे. चित्रपटात हे गाणं राजकुमार आणि मीना कुमारी यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. हिरो हिरोईनला दारू ऑफर करतो, असा सीन आहे.

दिग्दर्शक राम माहेश्वरी यांना या सीनसाठी फक्त दोन ओळींची शायरी हवी होती. महान शायर साहिर लुधियानवी यांनी दोन सुंदर शेर लिहिले. ते फक्त संवाद म्हणून वापरण्याचा विचार होता. पण संगीतकार रवी यांना या दोन ओळी ऐकताच एक अप्रतिम चाल सुचली. त्यांनी दिग्दर्शकांकडे आग्रह धरला की यावर पूर्ण गाणं बनवावं. दिग्दर्शक थोडे संकोचले. त्यांना वाटले की हिरोला हे गाणं शोभणार नाही. शेवटी त्यांनी अट घातली फक्त या दोन शेरांवरच गाणं बनवा.

दिग्दर्शक राम माहेश्वरी यांना या सीनसाठी फक्त दोन ओळींची शायरी हवी होती. महान शायर साहिर लुधियानवी यांनी दोन सुंदर शेर लिहिले. ते फक्त संवाद म्हणून वापरण्याचा विचार होता. पण संगीतकार रवी यांना या दोन ओळी ऐकताच एक अप्रतिम चाल सुचली. त्यांनी दिग्दर्शकांकडे आग्रह धरला की, यावर पूर्ण गाणं बनवावं. दिग्दर्शक थोडे संकोचले. त्यांना वाटले की, हिरोला हे गाणं शोभणार नाही. शेवटी त्यांनी अट घातली “फक्त या दोन शेरांवरच गाणं बनवा.”

रेकॉर्डिंगच्या दिवशी जेव्हा मोहम्मद रफी यांनी गाणं गायलं तेव्हा स्टुडिओत उपस्थित प्रत्येक जण थक्क झाला. गाण्याच्या दोन ओळी संपताच निर्माते आणि वितरक दिग्दर्शकांकडे वळले आणि म्हणाले इतकं सुंदर गाणं फक्त दोन ओळींमध्ये कसं संपवणार? आम्हाला तिसरं कडवं हवं आहे!

रेकॉर्डिंगच्या दिवशी जेव्हा मोहम्मद रफी यांनी गाणं गायलं, तेव्हा स्टुडिओत उपस्थित प्रत्येक जण थक्क झाला. गाण्याच्या दोन ओळी संपताच निर्माते आणि वितरक दिग्दर्शकांकडे वळले आणि म्हणाले, “इतकं सुंदर गाणं फक्त दोन ओळींमध्ये कसं संपवणार? आम्हाला तिसरं कडवं हवं आहे!”

तिसरं कडवं लिहिण्यासाठी साहिर लुधियानवी यांचा शोध घेण्यात आला पण ते त्यावेळी उपलब्ध नव्हते. त्यामुळे गाणं अपूर्ण अवस्थेतच रेकॉर्ड करण्यात आलं. पण मोहम्मद रफी यांनी आपल्या मखमली आवाजात आणि अप्रतिम शैलीत गाणं इतक्या सुंदररीत्या संपवलं की ऐकणाऱ्यांना ते अपूर्ण आहे हे कधीच समजलं नाही! गाण्यात दारूच्या नशेची भावना आहे तरीही रफी साहेबांनी दारूला स्पर्शही न करता केवळ आपल्या जादुई आवाजाने ते नशेतील गाणं अमर केलं.

तिसरं कडवं लिहिण्यासाठी साहिर लुधियानवी यांचा शोध घेण्यात आला, पण ते त्यावेळी उपलब्ध नव्हते. त्यामुळे गाणं अपूर्ण अवस्थेतच रेकॉर्ड करण्यात आलं. पण मोहम्मद रफी यांनी आपल्या मखमली आवाजात आणि अप्रतिम शैलीत गाणं इतक्या सुंदररीत्या संपवलं की, ऐकणाऱ्यांना ते अपूर्ण आहे हे कधीच समजलं नाही! गाण्यात दारूच्या नशेची भावना आहे, तरीही रफी साहेबांनी दारूला स्पर्शही न करता, केवळ आपल्या जादुई आवाजाने ते नशेतील गाणं अमर केलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अभिनेत्याने ऑनस्क्रीन वहिनीलाच बनवलं पत्नी; पतीपेक्षा चौपट कमावू लागल्याने आलेला दुरावा
  • Jalgaon | जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल 1.25 कोटी
  • MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून फोडला पेपर? 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
  • वाढदिवशी GFला हॉटेल रुममध्ये नेलं, नंतर लैंगिक उत्तेजक औषध घेतलं अन्… भंयकर कृत्य
  • Vaibhav Sooryavanshi: भल्याभल्यांना जे जमलं नाही ते वैभवनं केलं, शतक हुकलं पण पठ्ठ्यानं रेकॉर्ड रचलाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in