• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अभिनेत्याने ऑनस्क्रीन वहिनीलाच बनवलं पत्नी; पतीपेक्षा चौपट कमावू लागल्याने आलेला दुरावा

August 31, 2026 by admin Leave a Comment


'बडे अच्छे लगते हैं' या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारून अभिनेता राम कपूर घराघरात पोहोचला. नुकताच तो 'लॉक अप 2' या शोमुळे चर्चेत होता. अभिनयासोबतच राम त्याच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतो.

'बडे अच्छे लगते हैं' या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारून अभिनेता राम कपूर घराघरात पोहोचला. नुकताच तो 'लॉक अप 2' या शोमुळे चर्चेत होता. अभिनयासोबतच राम त्याच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतो.

राम कपूरचा जन्म 1 सप्टेंबर 1973 रोजी दिल्लीत झाला. त्याचे वडील अनिल कपूर प्रसिद्ध बिझनेसमन होते. रामनेही बिझनेसमध्ये मदत करावी अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. परंतु रामला अभिनयात रस होता. लॉकअप या शोमध्ये खुद्द रामने याचा खुलासा केला होता.

राम कपूरचा जन्म 1 सप्टेंबर 1973 रोजी दिल्लीत झाला. त्याचे वडील अनिल कपूर प्रसिद्ध बिझनेसमन होते. रामनेही बिझनेसमध्ये मदत करावी, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. परंतु रामला अभिनयात रस होता. लॉकअप या शोमध्ये खुद्द रामने याचा खुलासा केला होता.

राम कपूरने 2002 मध्ये 'घर एक मंदिर' या मालिकेत काम केलं होतं. याच मालिकेच्या सेटवर त्याची अभिनेत्री गौतमी कपूरशी भेट झाली. या दोघांनी ऑनस्क्रीन दीर आणि वहिनीची भूमिका साकारली होती. मालिकेत एकत्र काम करता करता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मालिकेत गौतमीच्या पतीचं निधन होतं आणि त्यानंतर तिचं लग्न दीराशी म्हणजेच राम कपूरशी होतं.

राम कपूरने 2002 मध्ये 'घर एक मंदिर' या मालिकेत काम केलं होतं. याच मालिकेच्या सेटवर त्याची अभिनेत्री गौतमी कपूरशी भेट झाली. या दोघांनी ऑनस्क्रीन दीर आणि वहिनीची भूमिका साकारली होती. मालिकेत एकत्र काम करता करता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मालिकेत गौतमीच्या पतीचं निधन होतं आणि त्यानंतर तिचं लग्न दीराशी म्हणजेच राम कपूरशी होतं.

खऱ्या आयुष्यातही दोघांनी लगेचच 2003 मध्ये लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रामच्या करिअरमध्ये एक काळ असाही होता जेव्हा दोन वर्षे त्याच्याकडे कोणतंच काम नव्हतं. वेळी गौतमी त्याच्यापेक्षा चारपट अधिक कमवत होती. या सर्व गोष्टींचा वैवाहिक आयुष्यावर परिणाम झाल्याचा खुलासा खुद्द गौतमीने एका मुलाखतीत केला होता.

खऱ्या आयुष्यातही दोघांनी लगेचच 2003 मध्ये लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रामच्या करिअरमध्ये एक काळ असाही होता, जेव्हा दोन वर्षे त्याच्याकडे कोणतंच काम नव्हतं. वेळी गौतमी त्याच्यापेक्षा चारपट अधिक कमवत होती. या सर्व गोष्टींचा वैवाहिक आयुष्यावर परिणाम झाल्याचा खुलासा खुद्द गौतमीने एका मुलाखतीत केला होता.

राम जवळपास अडीच वर्षे घरीच होता. त्याच्यासाठी ते खूप कठीण होतं. मी त्याची अस्वस्थता चिंता पाहू शकत होते. त्यावेळी मला हे समजणं खूप कठीण होतं की तो घरी काहीही करत नाहीये. तो फक्त एका संधीची वाट पाहत होता. त्या काळात आमच्यात संवादच नव्हता अशी कबुली गौतमीने दिली होती.

राम जवळपास अडीच वर्षे घरीच होता. त्याच्यासाठी ते खूप कठीण होतं. मी त्याची अस्वस्थता, चिंता पाहू शकत होते. त्यावेळी मला हे समजणं खूप कठीण होतं की तो घरी काहीही करत नाहीये. तो फक्त एका संधीची वाट पाहत होता. त्या काळात आमच्यात संवादच नव्हता”, अशी कबुली गौतमीने दिली होती.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai News : केळी विकायला चाललेल्या मुंबईतील सुनीता मोरे मृत्यू प्रकरणाला नवीन वळण, फजुल रहमानने तिला दुकानात नेलं आणि..
  • Pratap Sarnaik : 39 कोटींचं टेंडर 160 कोटींवर नेलं, भाजप आमदाराचा मंत्री प्रताप सरनाईकांवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप
  • New Delhi Crime | महिला सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह! दिल्लीतील स्लीपर बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, नेमकं घडलं काय?
  • LPG Cylinder: आता उद्यापासून थेट कनेक्शन बंद…1 सप्टेंबरपासून LPG सिलिंडरच्या नियमात मोठे बदल
  • Bandra: 15 वर्षांनी घरात पाळणा हलला, पण एका चुकीने हिरावला एकुलता एक मुलगा; आईला अजूनही विश्वास बसेना

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in