NEET पेपर लीकच्या मुद्यावरून CJPचं दिल्लीतील जंतरमंनेतेतर येथे आंदोलन सुरू आहे, अख्ख्या देशात याची चर्चा सुरू आहे. अनेक नेते, सेलिब्रिटी हेही या विषयावर आपलं मत मांडताना, तर काही जण आंदोलनात सहाभागी होताना दिसत आहेत. मात्र बॉलिवूडमधील काही कलाकारांची यावर अजूनही चुप्पीच असून अभिनेत्री कतरिना कैफनेही अद्याप मौन बाळगलं आहे. मात्र कतरिनाच्या मिकेवरून सोशल मीडियावर चर्चा […]
Archives for July 2026
विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखाली असंख्य विद्यार्थी, तरुणवर्ग आंदोलन करत आहेत. मात्र या विद्यार्थी आणि तरुण आंदोलकांना पोलीस आणि निमलष्करी जवानांकडून झालेल्या क्रूर मारहाणीचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. विविध सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपलं मत मांडत आहेत. अभिनेता जॉनी लिव्हरनेही या आंदोलनावर […]
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे दिल्लीतील CJP आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून दिल्लीकडे रवाना झाले आहेत. रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, न्यायासाठी देशातील तरुण-तरुणी लढत असताना त्यांच्यावर क्रूरपणे कारवाई होणे योग्य नाही. त्यामुळेच आपण पुढील दोन-तीन […]
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही… सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनाला भेट दिल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आंदोलनाला आपला पाठिंबा पहिल्या दिवसापासून असल्याचे स्पष्ट करत त्यांनी सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्यात अपयश आल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी काल केवळ अभिजित […]
इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन
जंतरमंतरवर गेल्या दोन दिवसापासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पोलिसांनी तरुणांवर लाठीचार्ज केला. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यात अनेक तरुण जखमी झाले आहेत. यावेळी पोलिसांनी तरुणांविरोधात इलेक्ट्रिक गनचा वापर केल्याचे वृत्त आहे. मात्र, पोलिसांनी या वृत्तात काही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर, काँग्रेस नेते पवन खेडा […]
दादा, तुमची उणीव भासतेय… धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर,अजित पवारांच्या जयंतीनिमित्त नेत्यांकडून आदरांजली
Dhananjay Munde on Ajit Pawar: आज राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून राष्ट्रवादीचे नेते, शासकीय आणि सामाजिक पातळीवर आदरांजली वाहिली जात आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती धावपट्टीजवळ विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे पक्षासह अनेक नेत्यांना मोठा हादरा बसला. महाराष्ट्र हळहळला. आज त्यांच्या जयंतीनिमित्त नेत्यांना अश्रू अनावर […]