नालासोपारा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. तेथे तुळिंज पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तिथे छापा टाकून सुमारे 3 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी एका नायजेरियन महिलेलाही अटक केल्याचे समोर आले आहे. मात्र तिचा एक साथीदार घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा कसून […]
Archives for July 2026
David Warner: डेव्हिड वॉर्नर कायद्याच्या कचाट्यात, एका चुकीमुळे अडचणीत वाढ, 9 महिन्यांची जेल होणार, प्रकरण काय?
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने एप्रिलमध्ये सिडनीमध्ये अचानक घेतलेल्या ब्रेथ टेस्टसाठी थांबवल्यानंतर मद्यपान करून गाडी चालवल्याचा गुन्हा कबूल केला आहे. त्याला नऊ महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि मोठा दंड होऊ शकतो. बीबीसीच्या वृत्तानुसार, वॉर्नरचे वकील बॉबी हिल यांनी या माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने गुन्हा कबूल केल्याची पुष्टी केली आहे. 5 एप्रिल 2026 रोजी सिडनीच्या पूर्व उपनगरात रस्त्याच्या कडेला […]
मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report
अक्षय मंकनी, प्रमोद जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली : गेल्या महिनाभरापासून जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. पावसापाण्यात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सोनम वांगचुक यांचं उपोषण पोलिसांनी मोडीत काढल्यानंतर हे आंदोलन अधिकच चिघळलं. गेल्या तीन दिवसापासून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. सोमवारी तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे […]
CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?
CJP Protest in Delhi: दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे दिल्लीला लष्करी छावणीचे स्वरुप आले आहे. शेतकरी नेत्यांनी पंजाब आणि हरियाणातून शंभु बॉर्डरकडे कूच केली आहे. तर दुसरीकडे जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. परवा विद्यार्थ्यांना पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दिल्लीत आंदोलनांचं सत्र सुरूच आहे. NEET पेपरलीक आणि केंद्रीय शिक्षण मंत्री […]
Manoj jaragne patil : मनोज जरांगे पाटील कॉकरोच जनता पार्टीच्या स्टेजवर, अभिजीत दीपकेंबरोबर चर्चा
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील दिल्लीत जंतर-मंतरवर पोहोचले आहेत. ते कॉकरोच जनता पार्टीच्या स्टेजवर असून आंदोलनचा प्रमुख चेहरा बनलेले अभिजीत दीपके यांच्याशी चर्चा करत आहेत. (बातमी अपडेट होत आहे) Source link
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली आहे. या भेटीला खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीच्या आदल्या दिवशी शरद पवार यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनाला भेट देत आंदोलनाचे प्रमुख अभिजित दीपके […]