दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आज नवे वळण मिळाले. काल आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर आंदोलन आणखी तीव्र झाले असून या घटनेचा अनेक स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. अशात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जंतर-मंतरवर पोहोचून आंदोलकांना पाठिंबा जाहीर केला. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या व्यासपीठावर जाऊन आंदोलनाचे प्रमुख चेहरा […]
Archives for July 2026
मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागितली, चोरी केली; पोलिसांनी अटक करताच…,कमनशिबी हिरोईनचं हृदयद्रावक सत्य
मायानगरी मुंबईत अनेक तरुण – तरुणी स्वप्न घेऊन येतात. पण या मायानगरीत राहणं फार कठीण आहे. येथे स्वतःची ओळख भक्कम करण्यासाठी मेहनतीला नशिबाची देखील जोड लागते. पण काहींच्या वाट्याला फक्त दुःख आणि खडतर आयुष्य येत. असंच काही एका अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. तिने मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं नाही, पण छोट्या – मोठ्या भूमिका साकारत अभिनेत्री […]
Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय? काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी म्हणाल्या की..
कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सोमवारी सगळ्या देशात चर्चेचा विषय ठरलं. मोठ्या संख्येने आंदोलक विद्यार्थी संसदेच्या दिशेने निघाले होते. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक झडपा झाल्या. काही आंदोलक जखमी झाले. जवळपास 118 पोलीसही जखमी झाले. आंदोलकांवरील पोलीस कारवाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आंदोलनाला समर्थन वाढलं आहे. […]
मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा
मराठी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट लिहित कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली होती. आयुष्यातील काही प्रवास तुम्हाला कायमचे बदलून टाकतात, असं त्यांनी लिहिलं होतं. त्यानंतर आता आणखी एका ज्येष्ठ अभिनेत्रीने कॅन्सरचं निदान झाल्याचा खुलासा करत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री शुभा गोडबोले यांनी इन्स्टाग्रामवर कॅन्सरशी लढा देण्याच्या प्रवासाविषयी पोस्ट लिहिली […]
Rohit Sharma : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा सत्तापालट ? रोहित शर्मा-नीता अंबानींच्या भेटीने चर्चांना उधाण
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्माने शतकी खेळी साकारत शानदार कामगिरी केली. त्याच्या शतकाने सर्व टीकाकारांची तोंड बंद झाली. कारण याच सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत बरीच चर्चा आणि तर्क-वितर्क लढवले जात होते, मात्र ‘हिटमॅन’ने आपल्या बॅटच्या जोरावर त्या सर्वांची बोलती बंद केली. त्याच्या शतकानंतरही भारतीय संघाला ही मालिका 2-1 ने गमवावी लागली […]
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..
जंतर मंतरवर नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन केले जात आहे. काल शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेतली. आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला शरद पवार पोहोचले. यावेळी सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे स्वागत केले. मराठा समाजाचे नेते आंदोलन मनोज जरांगे पाटील दिल्ली दाैऱ्यावर आहेत. […]