श्रेयस अय्यरने टीम इंडियाच्या टी20 संघाची धुरा हाती घेतल्यापासून नशिबाने चांगली साथ दिली आहे. त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी वगळता आतापर्यंत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. पण नाणेफेक जिंकून आणि मनासारखा निर्णय घेऊनही विजय काही मिळालेला नाही. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींनी त्याच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आतापर्यंत टीम इंडिया 7 टी20 सामने […]
Archives for July 2026
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी… शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
दिल्लीतील जंतरमंतर येथे CJP कॉक्रेज जनता पार्टीकडून NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाने देशभराचे लक्ष वेधले आहे. आंदोलनानंतर केंद्रातील राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांकडून या प्रकरणावर प्रतिक्रिया येत आहेत. अशात CJP च्या शिष्टमंडळातील सौरव दास यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. सौरव दास यांनी माध्यमांशी बोलताना, बैठकीसाठी कोणत्याही राजकीय नेत्याच्या घरी जाणार […]
सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’
अभिनेता सोहैल खान आणि सीमा सजदेह हे एकेकाळी इंडस्ट्रीतील पॉवर कपल होते. या दोघांनी 1998 मध्ये पळून लग्न केलं होतं. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर 2022 मध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही या दोघांमधील मैत्रीचं नातं कायम आहे. दोघंही नुकतेच ‘अलायन्स’ या शोमध्ये एकत्र सहभागी झाली आहेत. या शोमध्ये येताच सोहैलने घटस्फोटाची संपूर्ण जबाबदारी स्वत:ची असल्याची […]
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिल्लीत जंतरमंतरवर जाऊन अभिजीत दीपके यांची भेट घेऊन आंदोलकांशी संवाद साधला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. एक गोष्ट स्पष्ट करतो, फक्त काल या आंदोलनाला पाठिंबा दिला असं नाही. पहिल्या दिवसापासून माझा आंदोलनाला पाठिंबा आहे. काल मी सर्वांना भेटायला आलो होतो. योगायोग […]
श्रीमंत कुटुंबियाची पहिली पसंती या महिलेला, महिन्याला कमावते पाण्यासारखा पैसा
झगमगत्या विश्वात एक अशी महिला आहे, जी प्रत्येक श्रीमंत कुटुंबियांच्या पसंतीस उतरते. बॉलिवूड आणि साऊथ सिनेविश्वातील सेलिब्रिटी त्यांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी या महिलेला प्राधान्य देतात, महिलेचं नाव आहे ललिता डिसिल्वा… ललिता डिसिल्व्हा कायम चर्चेत असतात. ललिता डि’सिल्वा यांनी सैफ अली खान – करीना कपूर यांची मुलं तैमूर आणि जेह यांचा सांभाळ केला. एवढंच नाही तर […]
Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं
यंदाचा विश्वचषक 2026 हा स्पेनने जिंकला. अर्जेंटिनाला फायनल फेरीत पराभवाचा झटका दिला आणि स्पेनने फिफा विश्वचषक 2026 जिंकला. स्पेनने विश्वचषक जिंकला पण याचा फायदा आता मिया खलिफाला झाला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मिया खलिफा, न्यू जर्सीमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात स्पेनला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर पोहोचली. स्पेनने अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाला 1-0 ने हरवून 16 वर्षांत […]