• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

July 22, 2026 by admin Leave a Comment

CJP Protest : दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, ही सीजेपीची प्रमुख मागणी आहे. आता हाच मुद्दा घेऊन विरोधी पक्षदेखील आक्रमक झाले आहेत. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात 21 जुलै रोजी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापुढे जोरदार आंदोलन […]

Filed Under: india

Row Over Neet : नीटच्या मुद्यावरुन विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद

July 22, 2026 by admin Leave a Comment

नीट आंदोलनावरुन विरोधी पक्षातच दोन गट पडल्याचं चित्र आहे. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये मतभेद दिसून आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या बाहेर अखिलेश यादव आणि केसी वेणूगोपाल यांच्यात जोरदार वादावादी झाली. काँग्रेस आणि भाजपमध्ये डील झाली आहे, असा दावा अखिलेश यादव यांनी केला. लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित झालेलं. केसी वेणूगोपाल यांनी असं वक्तव्य केलं […]

Filed Under: india

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

July 22, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानच्या प्रॉपर्टीपैकी पनवेलमधील फार्महाऊसचा उल्लेख वारंवार होतो. पनवेल याठिकाणी सलमानचा खूप मोठा फार्महाऊस आहे. 2020 मधील कोविड महामारीदरम्यान सलमान त्याच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत याच फार्महाऊसमध्ये राहत होता. इतकंच नव्हे तर आताही सलमान बहुतांश वेळ तिथेच असतो, असा खुलासा त्याचा मेहुणा आयुष शर्माने केला. जवळपास 150 एकर परिसरात त्याची ही प्रॉपर्टी […]

Filed Under: Latest News

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री

July 22, 2026 by admin Leave a Comment

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री सविता मालपेकर यांनी टक्कल केल्यामुळे प्रचंड चर्चेत होत्या. त्यानंतर त्यांच्या आयुष्याबाबत अनेक अफवा सुरु झाल्या होत्या. या अफवा ऐकल्यानंतर सविता यांना प्रचंड त्रास झाला होता. काहींनी तर अफवा पसरवली की, “सविताला कॅन्सर झाला आहे, आता ती लवकरच जग सोडणार.” या अफवांमुळे व्यथित झालेल्या सविता महेश मांजरेकर यांच्याकडे रडत गेल्या होत्या. […]

Filed Under: entertainment

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

July 22, 2026 by admin Leave a Comment

जंतरमंतरवरील आंदोलनाचे राज्यसभेत जोरदार पडसाद उमटले आहेत. आधी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या, नंतरच आम्ही चर्चा करू, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षाने केली. विरोधकांनी केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण सभागृह दणाणून सोडलं. सभागृहात प्रचंड गोंधळ झाल्याने राज्यसभेचं कामकाज आज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. तर लोकसभेचं […]

Filed Under: india

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?

July 22, 2026 by admin Leave a Comment

Mumbai Congress Protest : दिल्लीत क्रॉकोच जनता पार्टीचे आंदोलन तापले आहे. सोमवारी विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याप्रकरणी विरोधकांनी देशभर रान उठवले आहे. जंतर मंतरवर विविध पक्षांच्या नेत्यांनी कालपासून एकच गर्दी सुरू केली आहे. अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळाला भेट देत पाठिंबा जाहीर केला आहे. तर या आंदोलनाचा वणवा देशभरात पोहचला आहे. ठिकठिकाणी काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन करत आहे. मुंबईतही […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 272
  • Page 273
  • Page 274
  • Page 275
  • Page 276
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • चिठ्ठी दिली अन्… 16 वर्षीय विद्यार्थ्याचं काय झालं? नाशिकच्या आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकाराने सर्वच हादरले
  • नेपाळवर पुन्हा महाभयंकर संकट! कधीही फुटू शकतं सरोवर; चीनचा थेट इशारा
  • Nepal Flood: अगोदर नकार, आता जोडले हात! दिल्ली धावली नेपाळच्या मदतीला
  • Social Media Influencer : सोशल मिडिया इन्फ्लुएंसर मंजीत सोबत खूप वाईट घडलं, जंगलात घेऊन गेले, झाडाला बांधलं आणि..
  • ताशकंदसाठी रवाना झाले नरेंद्र मोदी, भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे हे शहर, जुना इतिहास..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in