• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

July 22, 2026 by admin Leave a Comment

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. रवाना होण्याआधी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. “का घरी बसावं सगळ्यांनी? आम्ही तर या दोन-तीन दिवसातील सगळे दौरे रद्द केले. जर न्यायासाठी लेकरं लढत असतील तर, आम्ही भविष्यासाठी भांडतोय, राजकारण तुमचं तिकडे जळू द्या, राजकारण तुम्हीच करा. सत्ताही तुम्हीच भोगा पण न्यायासाठी […]

Filed Under: india

मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषण, येत्या दोन दिवसांनंतर…

July 22, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मोठी घोषणा केली आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आता 24 जुलै रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटाने ही रॅली शांततेच्या मार्गाने काढण्याचा निर्णय घेतला […]

Filed Under: india

आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा

July 22, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पॅलेट गन (छऱ्यांची बंदूक) वापरल्याचा दावा समोर आला असून, या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. ‘द हिंदू’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. वृत्तानुसार, पॅलेट गनच्या छऱ्यांमुळे जखमी झालेल्या 25 वर्षीय तरुणावर दिल्लीतील लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. संबंधित […]

Filed Under: Latest News

अनवाणी पायाने चिखल तुडवत विराट आणि अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या दरबारात; गुरुपौर्णिमे आधीच घेतले आशीर्वाद

July 22, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि चर्चित जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांना एकत्र पाहणे त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच आनंदाचा क्षण असतो. आता त्या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विराट आणि अनुष्का चिखल असलेल्या रस्त्यावरुन अनवाणी चालताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी दोघांचे […]

Filed Under: entertainment

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

July 22, 2026 by admin Leave a Comment

Delhi CJP Protest : कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे दिल्लीतील आंदोलन चांगलेच पेटले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून हजारो विद्यार्थी, तरुण जंतर मंतरच्या मैदानावर जमा झाले आहेत. काहीही झालं तरी आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेणारच, अशी सीजेपीने ठाम भूमिका घेतली आहे. काँग्रेस, ठाकरे, गट, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी अशा विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा […]

Filed Under: india

टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय? हर्षित राणा-वॉशिंग्टनला संधी देण्यासाठी नियमांची पायमल्ली!

July 22, 2026 by admin Leave a Comment

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला अजून एका वर्षाचा अवधी शिल्लक आहे. मात्र त्यासाठी आतापासूनच टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाची बांधणी केली जात आहे. पण या स्पर्धेपूर्वी एका वर्षाच्या कालावधीत खेळाडूंच्या दुखापतीचा मुद्दा अधिक गडद होत आहे. रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये खेळाडूंच्या फिटनेसवर व्यवस्थितरित्या काम होत नाही. त्यामुळे खेळाडू वारंवार […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 270
  • Page 271
  • Page 272
  • Page 273
  • Page 274
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सर्वात मोठी बातमी ! राधाकृष्ण विखेंना हटवा… जरांगेंच्या आंदोलनाआधीच मुख्यमंत्र्यांना पत्र; मोठ्या घडामोडींना वेग
  • Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
  • माझ्या बापाने पण एवढं kiss नाही केलं; आरोप करणाऱ्या श्रेयाला राम कपूरचे सडेतोड उत्तर
  • फडणवीस सरकारला आंदोलकांनी घेरलं, आदिवासी विद्यार्थीही मुंबईत; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघणार का?
  • Kamya Punjabi : नवऱ्याने मुलीसमोर असं काय केलं, अभिनेत्रीने थेट घेतला घटस्फोटाचा निर्णय, पोटगी तर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in