• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन

July 22, 2026 by admin Leave a Comment

जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. संसदेवरील मोर्चामुळे आंदोलन चिघळले. त्यानंतरही अभिजीत दिपके आणि आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. अनेक बड्या नेत्यांनी आंदोलनाला भेट दिली. इतके मोठे आंदोलन दिल्लीत सुरू आहे. मात्र, सरकारकडून अजूनही धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा घेतला जात नाही. यादरम्यानच […]

Filed Under: india

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

July 22, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनामुळे सध्या देशात वातावरण चांगलचं तापलं आहे. नीट पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थी वर्ग चांगलाच आक्रमक झाला आहे. CJP ने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नीट पेपर लीकमुळे विद्यार्थी, पालकवर्ग चांगलाच संतप्त झाला. कारण विद्यार्थी या परीक्षेसाठी खूप मेहनत घेतात. दिल्लीतल्या सीजेपीच्या आंदोलनामुळे देशातील विरोधी पक्षांसाठी एक […]

Filed Under: Latest News

विद्यार्थ्यांचा संताप! ‘NEET For Sale’चे पोस्टर थेट FTII चेअरमन आर. माधवनच्या केबीनच्या दारावर

July 22, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतर येथे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले असून विरोधी पक्षातील नेतेही उपस्थित असल्याचे दिसत आहेत. आता हे प्रकरण थेट देशातील प्रतिष्ठित फिल्म संस्था FTII पर्यंत येऊन पोहोचले आहे. विद्यार्थ्यांनी संस्थेचा चेअरमन आणि बॉलिवूड अभिनेते आर. माधवनवर […]

Filed Under: entertainment

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

July 22, 2026 by admin Leave a Comment

मंगळवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियकां गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं. काँग्रेसकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या आंदोलनानंतर राहुल गांधी आणि प्रियकां गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं, तब्बल तीन तासांनंतर त्यांची सुटका झाली. दरम्यान राहुल गांधी यांच्या या आंदोलनानंतर आता […]

Filed Under: india

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

July 22, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर, ताज्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत काही फेरबदल झाले आहेत. भारताचे आघाडीचे फलंदाज अव्वल स्थानासाठी लढत आहेत. फॉर्मात असलेले तीन भारतीय खेळाडू आयसीसी पुरुष एकदिवसीय फलंदाज क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. शुभमन गिल (दुसरे), विराट कोहली (तिसरे) आणि रोहित शर्मा (चौथे) […]

Filed Under: Latest News

शाहरुख खानच्या मुलापासून संजय दत्तपर्यंत दारु विकून कोट्यवधी कमावतात हे सेलिब्रिटी, तिसरा तर…

July 22, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा देखील दारुचा व्यवसाय आहे. आर्यन खान याने स्वतःचा वोडका ब्रँड भारतात लॉन्च केला आहे. त्यांच्या ब्रँडचं नाव D'YAVOL असं आहे. अभिनेता संजय दत्त देखील अनेक व्यवसायांमध्ये सक्रिय आहे. अभिनेत्याने 2023 मध्ये स्वतःच्या ब्रँडची सुरुवात केली. संजूबाबाच्या एक व्हिस्की ब्रँड लॉन्च केला आहे. रिपोर्टनुसार, […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 269
  • Page 270
  • Page 271
  • Page 272
  • Page 273
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारला थेट इशारा, ‘मुंबईचा बी प्लॅन’ तयार; काय घडतंय?
  • मनोज जरांगे यांची उपोषणाआधीच सरकारकडे सर्वात मोठी मागणी, थेट सरकारलाच दिलं चॅलेंज
  • मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
  • Nepal Flood: नेपाळच्या महाप्रलयात आतापर्यंत 626 जणांचा मृत्यू, 1924 बेपत्ता, 320 भारतीयांचा पत्ता नाही
  • Nepal flood update: नेपाळ पुराबाबत मोठी अपडेट! चीनने लपवली माहिती, लोकांशी बोलण्यासही मनाई

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in