• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या

July 22, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील आंदोलनानंतर देशातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी दोन्ही नेत्यांना ताब्यात घेतले होते. सुमारे तीन तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. या […]

Filed Under: india

कॅन्सरवर मात केल्यानंतर हिना खानचा Queen Mode on, फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘शेर खान’

July 22, 2026 by admin Leave a Comment

हिना खान नेहमीच तिच्या सुंदर फोटोंनी चाहत्यांना प्रभावित करत असते. यावेळी देखील अभिनेत्रीने अतिशय आकर्षक फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांना खूप आवडले आहेत, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हिना खान हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. काळ्या ड्रेसमध्ये क्लासी आणि रॉयल फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये queen mode on असं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहत्यांनी […]

Filed Under: Latest News

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

July 22, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील आंदोलनात झालेल्या लाठीचार्जवरून लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुलींना पोलीस कशा पद्धतीने मारहाण करत आहेत, त्याचे व्हिडीओ दाखवले. बंदुकीने फायर करण्यात आल्याचंही दाखवलं. एका तरुणाच्या अंगावर बंदुकीचे छर्रे लागल्याचं दिसत आहे. त्यांची चूक काय होती असा प्रश्न गांधींनी उपस्थित केला आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला […]

Filed Under: india

लहान गुंतवणूक, मोठा अल्गोरिदम! अवघ्या 500 रुपयांच्या एसआयपीवर 10 आणि 20 वर्षांत किती परतावा मिळेल?

July 22, 2026 by admin Leave a Comment

फायनान्शियल कॅल्क्युलेटरच्या डेटा विश्लेषणावर नजर टाकल्यास, सरासरी 12 ते 15 टक्के वार्षिक परतावा गृहीत धरून 10 वर्षांत 60 हजारांची गुंतवणूक सव्वा लाखांच्या पुढे जाते. तर 20 वर्षांत हीच गुंतवणूक चक्रवाढ वेगाने वाढून तब्बल 5 ते 7 लाखांपर्यंत पोहोचू शकते. हा फिनटेक फॉर्म्युला नवख्या गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध बचतीचे महत्त्व तंत्रज्ञानाच्या आधारे पटवून देतो. म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक […]

Filed Under: india

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम

July 22, 2026 by admin Leave a Comment

बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नियमात कठोर बदल केले आहेत. 2026-27 च्या देशांतर्गत क्रिकेट पर्वापूर्वी बीसीसीआयने खेळाच्या नियमात महत्त्वपूर्ण बदले केले आहेत. आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकणाऱ्या गोलंदाजाला संपूर्ण सामन्यातून निलंबित केलं जाणार आहे. यात जाणूनबुजून फ्रंट फूट नो बॉल टाकल्यास संपूर्ण सामन्यासाठी गोलंदाजावर बंदी घालण्याची तरतूद केली आहे. तसेच सुधारित खेळण्याच्या नियमात बदल करताना […]

Filed Under: Latest News

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक

July 22, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर येताच संपूर्ण देशाचे मन जिंकले आहे. धैर्य आणि मानवता जेव्हा एकत्र येते, तेव्हा शेकडो किलोमीटरचे अंतरही अर्थहीन होते. मुंबईत बसलेल्या एका व्यक्तीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या लोकांसाठी ऑनलाइन जेवण ऑर्डर केले. जोरदार पावसात Zomato चा डिलिव्हरी बॉय मोठी पाकिट […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 267
  • Page 268
  • Page 269
  • Page 270
  • Page 271
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in