बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी काल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टमुळे चाहते चिंतेत होते. आयसीयू आणि सर्जरी याच्याबद्दल ते बोलताना दिसले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर घरी आल्यावर स्थिती नक्की काय असते हे सांगताना अमिताभ बच्चन दिसले. ज्यामुळे त्यांच्या आरोग्याबद्दल चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्या आरोग्याबाबत विविध चर्चा या रंगताना दिसल्या. अमिताभ […]
Archives for July 2026
CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश
20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चा काढला होता. शिक्षणं मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह आपल्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला, दरम्यान यावेळी आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराचा मारा करण्यात आला, तसेच लाठीचार्ज देखील करण्यात आला, या घटनेत अनेक आंदोलक विद्यार्थी जखमी झाले. त्यापूर्वी जंतर -मंतरवर आमरण […]
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही…
NEET पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, राज्याचे मंत्री आशिष जैस्वाल यांनी या मागणीवर प्रतिक्रिया देत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नसल्याचा दावा केला. आशिष जैस्वाल म्हणाले की, NEET पेपरफुटीची घटना दुर्दैवी होती, मात्र हा प्रकार सरकारने घडवून आणलेला […]
Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा अनेक गोष्टींवर परिणाम होताना दिसत आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल, एलपीजी अशा अनेक गोष्टींच्या किंमती आकाशाला स्पर्श करत आहेत. तसेच सोने आणि चांदीचा भाव देखील वाढत असल्याचे चित्र आहे. आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता खरेदी करताना दहा वेळा […]
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!
Rahul Gandhi Press Conference : कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. काहीही झालं तरी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका सीजेपीची आहे. काँग्रेसनेही हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. 21 जुलै रोजी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोरच साडे तीन तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर […]
Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार
अश्लेषा हे नववे नक्षत्र आहे, ज्याचे स्वामी बुध ग्रह आहेत. जेव्हा सूर्य अश्लेषा नक्षत्रात गोचर करतो, तेव्हा व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास एकत्रितपणे मजबूत होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आत्मविश्वास, नेतृत्व, मान-सन्मान आणि अधिकाराचे कारक आहेत. बुधाच्या या नक्षत्रात सूर्य गोचरामुळे व्यक्तींची निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि योग्य वेळी योग्य संधी ओळखण्यास मदत होते. करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे […]