• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..

July 22, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी काल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टमुळे चाहते चिंतेत होते. आयसीयू आणि सर्जरी याच्याबद्दल ते बोलताना दिसले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर घरी आल्यावर स्थिती नक्की काय असते हे सांगताना अमिताभ बच्चन दिसले. ज्यामुळे त्यांच्या आरोग्याबद्दल चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्या आरोग्याबाबत विविध चर्चा या रंगताना दिसल्या. अमिताभ बच्चन यांची मोठी शस्त्रक्रिया झाल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला. यावर आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी भाष्य केले. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले होते की, दवाखान्यात शस्त्रक्रिया आणि आयसीयूमध्ये डॉक्टरांमध्ये राहून डिस्चार्ज होऊन परत वापस येणे खूप जास्त कठीण असते. अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये चिंता वाढली.

अनेकांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थनाही केली. आता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचे म्हटले आहे. अमिताभ बच्चन यानी वॅराइटी इंडियासोबत बोलताना म्हटले की, मी एकदम ठीक आहे. माझी कोणतीही शस्त्रक्रिया झाली नाही. माझ्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी फक्त उदाहरण देत होतो की, शस्त्रक्रिया किंवा आयसीयूमधून परतल्यावर किती कठीण काळ असतो.

व्यक्ती आपल्या वाईट परिस्थितीवर कसा संघर्ष करतो. चॅम्पियन हरतो आणि त्यानंतर स्वत:ला सांभाळतो आणि पराभवातून बाहेर पडणे सर्वात कठीण असते. पुढे अमिताभ बच्चन यांनी म्हटले की, मी अर्जेंटिनाची स्पेनविरोधातील पराभव याबाबत बोलत होतो. यावर त्यांच्या हेल्थबद्दल प्रश्न विचारले असता त्यांनी म्हटले की, मी एकदम ठीक आहे.

अमिताभ बच्चन यांनी केलेली पोस्ट पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवरून अंदाजा लावला जात होता की, त्यांची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर नक्की काय घडत आहे, हे सांगताना अमिताभ बच्चन दिसले. ज्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. अमिताभ बच्चन यांच्या आरोग्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसल्या.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • E20 Petrol संदर्भात सरकारचं मोठं पाऊल, सुरु केली खास तयारी, लोकांचं टेन्शन मिटणार की वाढणार?
  • Maharshtra News LIVE : शेतकरी चिंतेत पावसाने फिरवली पाठ..
  • बदलापूर-CSMT लोकलमध्ये दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video Viral
  • Arhaan Khan: लेबनीजचा ‘अडल्ट स्टार’ बनला मलायका अरोराचा मुलगा? वेबसाइट पाहून उडाली भंबेरी; जाणून घ्या काय घडलं
  • Mohammed Shami : ‘तू फार्महाऊसवर वेश्या बोलावतो, मी तर…’, बायकोने मोहम्मद शमीवर पुन्हा उडवले शिंतोडे, पोस्ट चर्चेत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in