गेल्या तीन दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. सोमवारच्या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्याचे देशभरात पडसाद उमटले आहेत. काल राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन केलं. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनाही ताब्यात […]
Archives for July 2026
30 वर्षांनंतर कमबॅक करणार मीनाक्षी शेषाद्री? दिसणार या वेब सीरिजमध्ये
८०-९० च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडपासून लांब होती. ती परदेशात स्थायिक झाली होती. आता मीनाक्षी शेषाद्री कमबॅक करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत आणि तेही ४० वर्षांपूर्वीचे सहकलाकार जॅकी श्रॉफ यांच्यासोबत. रिपोर्ट्सनुसार, मीनाक्षी शेषाद्री जैकी श्रॉफसोबत पुन्हा एकदा स्क्रीनवर दिसणार आहे. मात्र यावेळी हा कोणतीही चित्रपट नसून एक वेब सीरीज असल्याचे […]
माझ्या तोंडातून रक्त निघालं, बुक्के मारले, राहुल गांधींनी सांगितलं मारहाण कशी झाली; आंदोलनात काय घडलं?
सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता, मात्र यावेळी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, त्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. पुन्हा एकदा दिल्लीमधील जंतर मंतरवर आंदोलन सुरू करण्यात आलं आहे, तर दुसरीकडे मंगळवारी काँग्रेसने देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि […]
कॉकरोच पळवण्याचे 4 सुरक्षित घरगुती उपाय, तिसरा सर्वात खास, परत घरात दिसणारच नाहीत..
Source link
Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह
भारतीय संघाची कामगिरी गेल्या काही दिवसात सुमार दर्जाची होत आहे. टी20, वनडे मालिकेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे चॅम्पियन टीम इंडियाला झालं तरी काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. खरं तर मैदानात खराब कामगिरी करणाऱ्या संघातील खेळाडूंचा फिटनेसचा मोठा प्रश्न आहे. टीम इंडियात एक दोन नाही तर सहा खेळाडू जखमी आहे. त्यामुळे संघाची मोट […]
49 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची आजही तूफान क्रेझ, अवघ्या 9 वर्षांच्या मुलीने दिला होता आवाज
नव्या पिढीलाही जुन्या सदाबहार गीतांची मोहिनी – आज केवळ वयस्कर लोकं किंवा ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर तरुणाईही जुन्या हिंदी गाण्यांच्या प्रेमात पडली आहेत. इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे या गीतांना नवसंजीवनी मिळाली. एखादं जुनं भावगीत कानावर पडताच मन नकळत भूतकाळात रमून जातं. साधी पण हृदयस्पर्शी चाल, अर्थपूर्ण शब्द आणि सुरेल गायकी ही या गीतांची […]