• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

July 22, 2026 by admin Leave a Comment

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीत केलेलं आमरण उपोषण पोलिसांनी मोडीत काढलं आहे. त्यामुळे तरुणांचा संताप अनावर झाला आणि या तरुणांनी सोमवार पासून दिल्लीच्या जंतरमंतरवर आक्रमक आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहेत. विरोधी पक्षानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वत: आंदोलन करून सरकारला घेरलं आहे. मात्र, […]

Filed Under: india

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली…

July 22, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतर येथे आंदोलन केले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले असून विरोधी पक्षातील नेतेही उपस्थित आहेत. तसेच अनेक कलाकारांनी देखील सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्रीने आंदोलनाविरोधात शेअर केलेली पोस्ट […]

Filed Under: entertainment

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

July 22, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीचे जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. संसदेच्या परिसरात कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा पोहोचल्यानंतर परिस्थिती चिघळली. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे येत आहेत. अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या आंदोलकांची भेट घेतली. काल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी […]

Filed Under: india

आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार

July 22, 2026 by admin Leave a Comment

NEET पेपर लीक प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईचा मुद्दा आज सुप्रीम कोर्टात उपस्थित करण्यात आला. मात्र, CJI सूर्यकांत यांनी या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. सुनावणीदरम्यान वकील नरेंद्र मिश्रा यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा आरोप केला. त्यांनी न्यायालयाला या घटनेचे व्हिडिओही असल्याचे सांगितले. […]

Filed Under: india

मारुती-महिंद्राला टाकले मागे ! सनरूफ कार विक्रीत ‘ही’ कंपनी नंबर 1, तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ

July 22, 2026 by admin Leave a Comment

तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या सनरूफ फीचरच्या विक्रीत मारुती सुझुकी खूपच मागे पडली आहे. मारुतीच्या केवळ 5 टक्के पेक्षा कमी गाड्यांमध्ये सनरूफ उपलब्ध असताना, हुंडईने मात्र यात बाजी मारली आहे. सध्या भारतीय ग्राहकांसाठी कार खरेदी करताना सनरूफ हा केवळ एक लक्झरी विचार नसून ती पहिली पसंती बनत चालली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत सनरूफ फक्त महागड्या आणि लक्झरी […]

Filed Under: india

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

July 22, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघात खेळाडूंच्या रिप्लेसमेंटची काही कमी नाही. पण अनुभवामुळे खेळाडूंची निवड करणं कठीण आहे. त्यात खेळाडूंचा फिटनेस हा महत्त्वाचा प्रश्न आहे. असं असताना अष्टपैलू हार्दिक पांड्याची रिप्लेसमेंट म्हणून नितीश कुमार रेड्डीकडे पाहिलं जात आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची संघात निवडही केली गेली. पण दुखापतग्रस्त असल्याने मालिकेपूर्वीच माघार घ्यावी लागली. नितीश कुमार रेड्डीला संधी मिळते, पण खेळताना […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Page 263
  • Page 264
  • Page 265
  • Page 266
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in