• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

July 22, 2026 by admin Leave a Comment

राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. अशातच आता या आंदोलनातून मोठी बातमी समोर आली आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर भारतात तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. मात्र, पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ही बाब समोर आणल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हे खाते पुन्हा सुरू करण्यात आले […]

Filed Under: india

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

July 22, 2026 by admin Leave a Comment

Akhil Chitre : सध्या देशात सर्वत्र कॉकरोच जनता पार्टीच्या म्हणजेच सीजेपीच्या आंदोलनाची चर्चा आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातही ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. राज्यातील प्रमुख शहरांत विरोधी पक्षांनी आंदोलन, मोर्चाचे आयोजन केले आहे. अहिल्यानगरात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही उपोषणाची हाक दिली आहे. दुसरीकडे 24 जुलै रोजी ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईत तिरंगा रॅलीचे आयोजन […]

Filed Under: india

मोदींच्या निवस्थानाबाहेर राहुल गांधींना घातपात करायचा होता का? एकनाथ शिंदेच्या विधानाने खळबळ

July 22, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमार नंतर काल पुन्हा एकदा आंदोलन चिघळलं होतं. तरुण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदींच्या निवासस्थानी धरणे आंदोलन सुरू केलं. तसेच प्रत्येक देशवासियांना मोदींच्या घरासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. राहुल […]

Filed Under: Latest News

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

July 22, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताला 1-2 ने पराभवाचं तोंड पाहावं लागलं. मालिकेतील पराभवानंतर आता आयसीसीने वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. यात कर्णधार शुबमन गिलचं अव्वल स्थान अवघ्या एका धावेने हुकलं आहे. त्याला दुसर्‍या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. कर्णधार शुबमन गिलने वनडे मालिकेत जबरदस्त कामगिरी केली. पण असूनही […]

Filed Under: cricket

देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन

July 22, 2026 by admin Leave a Comment

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टीसह अनेक पक्षांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनावरून विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. राजधानी दिल्लीत अभिजीत दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. अनेक राजकीय पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला […]

Filed Under: Latest News

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

July 22, 2026 by admin Leave a Comment

शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने संसदेवर मोर्चा काढण्यात आला, यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. दरम्यान त्यानंतर यावरून मंगळवारी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. राहुल गांधी यांनी तब्बल तीन तास या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं, […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 261
  • Page 262
  • Page 263
  • Page 264
  • Page 265
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in