• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

हाय-टेक कार्सना सायबर धोका! ‘OTA’ सॉफ्टवेअर अपडेट्समुळे वाढली हॅकिंगची चिंता

July 22, 2026 by admin Leave a Comment

आधुनिक वाहने आता केवळ मेकॅनिकल राहिलेली नसून ती इंटरनेट-कनेक्टेड गॅझेट्स बनली आहेत. OTA अपडेट्सच्या डिजिटल सुविधेमुळे डेटा चोरी आणि मालवेअर अटॅकचा धोका वाढला आहे. हॅकर्स कारमधील प्रगत प्रणालीशी छेडछाड करून ब्रेक किंवा स्टेअरिंगचे इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स विस्कळीत करू शकतात, ज्यामुळे प्रवाशांच्या सायबर सुरक्षेचा आणि गोपनीयतेचा मोठा तांत्रिक प्रश्न निर्माण झाला आहे. आजकाल स्मार्टफोनप्रमाणे कार देखील सतत […]

Filed Under: india

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

July 22, 2026 by admin Leave a Comment

अफगाणिस्तान संघाने नव्या वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधाराची घोषणा केली आहे. रहमत शाह याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. त्याने हशमतुल्लाह शाहिदी याची जागा घेतली आहे. रहमत शाह याची कर्णधारपदाची कारकि‍र्द आयर्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेपासून होईल. (PC-GETTY IMAGES) रहमत शाहने अफगाणिस्तानसाठी 12 कसोटी आणि 128 वनडे सामने खेळले आहेत. इतकंच काय तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 […]

Filed Under: cricket

टाटाचा हाय-टेक गेमचेंजर! ‘Avinya EV’ पहिल्यांदाच चाचणी दरम्यान रस्त्यावर स्पॉट

July 22, 2026 by admin Leave a Comment

इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात दबदबा निर्माण करण्यासाठी टाटा आपली सर्वात प्रगत ‘Avinya EV’ सिस्टीम टेस्ट करत आहे. नुकत्याच झालेल्या टेस्टिंगदरम्यान या कारचे प्रगत डिझाइन आणि तांत्रिक क्षमता समोर आल्या आहेत. नेक्स्ट-जनरेशन कनेक्टिव्हिटी आणि हाय-रेंज बॅटरी बॅकअपसह सज्ज असलेली ही इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय ग्राहकांसाठी ईव्ही ड्रायव्हिंगचा एक नवा आणि हायटेक अनुभव ठरणार आहे. चला तर मग जाणून […]

Filed Under: Latest News

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

July 22, 2026 by admin Leave a Comment

प्रमोद जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : दिल्लीसह संपूर्ण देशात नीट परीक्षेतील घोळावरून आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील आंदोलनाला तर हिंसक वळण लागलं. त्यामुळे हे आंदोलन चिघळलं आहे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. आंदोलकांच्या या पवित्र्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. विशेष […]

Filed Under: india

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

July 22, 2026 by admin Leave a Comment

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मोठी घोषणा केली आहे.  विद्यार्थांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे उद्या मौन आंदोलन करणार आहेत.   साकाळी 11 ते 1 या वेळेत अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील गांधी स्मारकामध्ये अण्णा हजारे हे आंदोलन करणार आहेत.  सरकारने […]

Filed Under: india

Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार

July 22, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनानंतर सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलक विद्यार्थी आमनेसामने आले. त्यानंतर झालेल्या लाठीचार्जमुळे या प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 260
  • Page 261
  • Page 262
  • Page 263
  • Page 264
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in