• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शाहरुख खानच्या मुलापासून संजय दत्तपर्यंत दारु विकून कोट्यवधी कमावतात हे सेलिब्रिटी, तिसरा तर…

July 22, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा देखील दारुचा व्यवसाय आहे. आर्यन खान याने स्वतःचा वोडका ब्रँड भारतात लॉन्च केला आहे. त्यांच्या ब्रँडचं नाव D'YAVOL असं आहे.

अभिनेता संजय दत्त देखील अनेक व्यवसायांमध्ये सक्रिय आहे. अभिनेत्याने 2023 मध्ये स्वतःच्या ब्रँडची सुरुवात केली. संजूबाबाच्या एक व्हिस्की ब्रँड लॉन्च केला आहे. रिपोर्टनुसार भारतात अभिनेत्याच्या व्हिस्कीची किंमत 1 हजार 550 रुपये आहे.

अभिनेता संजय दत्त देखील अनेक व्यवसायांमध्ये सक्रिय आहे. अभिनेत्याने 2023 मध्ये स्वतःच्या ब्रँडची सुरुवात केली. संजूबाबाच्या एक व्हिस्की ब्रँड लॉन्च केला आहे. रिपोर्टनुसार, भारतात अभिनेत्याच्या व्हिस्कीची किंमत 1 हजार 550 रुपये आहे.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती आणि गायक निक जोनस देखील दारु व्यवसायात सक्रिय आहे. निक याचा एक टकिला ब्रँड आहे. त्याच्या ब्रँडचं नाव 'व्हिला वन' असं आहे ज्यातून निक मोठी कमाई करतो.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती आणि गायक निक जोनस देखील दारु व्यवसायात सक्रिय आहे. निक याचा एक टकिला ब्रँड आहे. त्याच्या ब्रँडचं नाव 'व्हिला वन' असं आहे, ज्यातून निक मोठी कमाई करतो.

दारु व्यवसायात अभिनेते डेनी डेंझोग्पा देखील मागे नाही. सिक्कीम याठिकाणी त्यांची दारुची फॅक्ट्री आहे. या फॅक्ट्रीमध्ये बियर बनवली जाते... 'डँसबर्ग' असं बियररचं नाव आहे.

दारु व्यवसायात अभिनेते डेनी डेंझोग्पा देखील मागे नाही. सिक्कीम याठिकाणी त्यांची दारुची फॅक्ट्री आहे. या फॅक्ट्रीमध्ये बियर बनवली जाते… 'डँसबर्ग' असं बियररचं नाव आहे.

 तर जॉर्ज क्लूनी यांचा देखील टकीला ब्रँड आहे... त्यांच्या  ब्रँडचं नाव  Casamigos असं आहे. 2017 मध्ये मद्य उत्पादक कंपनी 'डियाजिओ'ने  1 अब्ज डॉलर्सना विकत घेतली. यातून हॉलिवूड अभिनेता बक्कळ  कमाई करतो.

तर जॉर्ज क्लूनी यांचा देखील टकीला ब्रँड आहे… त्यांच्या ब्रँडचं नाव Casamigos असं आहे. 2017 मध्ये, मद्य उत्पादक कंपनी 'डियाजिओ'ने 1 अब्ज डॉलर्सना विकत घेतली. यातून हॉलिवूड अभिनेता बक्कळ कमाई करतो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख…
  • E20 Petrol संदर्भात सरकारचं मोठं पाऊल, सुरु केली खास तयारी, लोकांचं टेन्शन मिटणार की वाढणार?
  • Maharshtra News LIVE : शेतकरी चिंतेत पावसाने फिरवली पाठ..
  • बदलापूर-CSMT लोकलमध्ये दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video Viral
  • Arhaan Khan: लेबनीजचा ‘अडल्ट स्टार’ बनला मलायका अरोराचा मुलगा? वेबसाइट पाहून उडाली भंबेरी; जाणून घ्या काय घडलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in