• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माझ्या बापाने पण एवढं kiss नाही केलं; आरोप करणाऱ्या श्रेयाला राम कपूरचे सडेतोड उत्तर

August 29, 2026 by admin Leave a Comment


टीव्हीच्या टॉप अभिनेत्यांमध्ये गणले जाणारे राम कपूर गेल्या काही दिवसांत ‘लॉक अप’ शोमध्ये दिसले. रामने आपल्या गेम आणि कूल व्यक्तिमत्त्वाने लोकांना खूप प्रभावित केले. मात्र शोमध्ये श्रेया कालरा यांनी रामवर अनेक आरोप केले होते. श्रेया म्हणाल्या होत्या की, रामने त्यांना वारंवार किस करणे त्यांना आवडत नाही. श्रेया कालरा यांच्या दाव्यांवर अभिनेत्याला ट्रोलही करण्यात आले होते. आता राम कपूर यांनी या वादवर मौन सोडले आहे.

नयनदीप रक्षित यांच्यासोबतच्या मुलाखतीत राम कपूर यांनी श्रेया कालरा यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की जर कोणी त्यांच्या गोष्टी चुकीच्या अर्थाने घेत असेल तर त्यांना या बाबीचा फरक पडत नाही. राम कपूर यांनी हेही सांगितले की त्यांच्या २७ वर्षांच्या कारकिर्दीत कोणत्याही अभिनेत्याने त्यांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केलेले नाहीत.

नयनदीप रक्षित यांच्यासोबतच्या मुलाखतीत राम कपूर यांनी श्रेया कालरा यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, जर कोणी त्यांच्या गोष्टी चुकीच्या अर्थाने घेत असेल तर त्यांना या बाबीचा फरक पडत नाही. राम कपूर यांनी हेही सांगितले की, त्यांच्या २७ वर्षांच्या कारकिर्दीत कोणत्याही अभिनेत्याने त्यांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केलेले नाहीत.

राम पुढे म्हणाले की श्रेया शोमध्ये माझ्याशी बोलली होती. तिने मला सांगितले होते की माझ्याबद्दल बोलण्याचा काहीही चुकीचा अर्थ नव्हता. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी असाच राहिलो आहे आणि मी कोणासाठीही स्वतःला बदलणार नाही. जर माझे वर्तन कोणाला चुकीचे वाटत असेल तर मला त्याचा फरक पडत नाही.

राम पुढे म्हणाले की, श्रेया शोमध्ये माझ्याशी बोलली होती. तिने मला सांगितले होते की, माझ्याबद्दल बोलण्याचा काहीही चुकीचा अर्थ नव्हता. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी असाच राहिलो आहे आणि मी कोणासाठीही स्वतःला बदलणार नाही. जर माझे वर्तन कोणाला चुकीचे वाटत असेल, तर मला त्याचा फरक पडत नाही.

राम कपूर म्हणाले की या सर्व वादावर लक्ष देणे वेळेचा अपव्यय आहे. मला या गोष्टीचा आनंद आणि अभिमान आहे की माझ्या २७ वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत कोणत्याही महिलेने माझे वर्तन चुकीचे आहे हे सांगितलेले नाही. म्हणून मला फरक पडत नाही की लोक काय म्हणतात. मी जो आहे तोच राहीन. मी अशा प्रकारच्या वादविवादांवर आपला वेळ वाया घालवणार नाही कारण आयुष्य खूप वेगाने पुढे जात आहे. मी माझ्या आयुष्यात सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करतो.

राम कपूर म्हणाले की, या सर्व वादावर लक्ष देणे वेळेचा अपव्यय आहे. मला या गोष्टीचा आनंद आणि अभिमान आहे की, माझ्या २७ वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत कोणत्याही महिलेने माझे वर्तन चुकीचे आहे हे सांगितलेले नाही. म्हणून मला फरक पडत नाही की लोक काय म्हणतात. मी जो आहे, तोच राहीन. मी अशा प्रकारच्या वादविवादांवर आपला वेळ वाया घालवणार नाही, कारण आयुष्य खूप वेगाने पुढे जात आहे. मी माझ्या आयुष्यात सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करतो.

खरंतर टास्क जिंकल्यानंतर राम कपूर खूपच उत्साहित झाला होता. आणि त्याच आनंदाचा बरात त्याने श्रेयाच्या गालावर आणि कपाळावर अनेकदा किस केले. ते श्रेयाला फार आवडलं नाही. पण त्या वागण्यावर श्रेया तेव्हा काहीच बोलली नाही. मात्र नंतर ती दुसऱ्या स्पर्धकाळी बोलताना म्हणाली की माझे वडीलसुद्धा मला इतक्या वेळा किस करत नाहीत.

खरंतर टास्क जिंकल्यानंतर राम कपूर खूपच उत्साहित झाला होता. आणि त्याच आनंदाचा बरात त्याने श्रेयाच्या गालावर आणि कपाळावर अनेकदा किस केले. ते श्रेयाला फार आवडलं नाही. पण त्या वागण्यावर श्रेया तेव्हा काहीच बोलली नाही. मात्र नंतर ती दुसऱ्या स्पर्धकाळी बोलताना म्हणाली की, माझे वडीलसुद्धा मला इतक्या वेळा किस करत नाहीत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange: मनोज जरांगे यांचा एल्गार, आमरण उपोषणापूर्वी सरकारची मोठी भूमिका, अखेर तो डाव टाकलाच…
  • Manoj Jarange: भगवं वादळ मुंबईत धडकणार, किती मराठे राजधानीत येणार? मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला, सरकारपुढे मोठे आव्हान
  • सनी देओल याने मुस्लीम भूमिका साकारल्यानंतर काय झालं? ‘बंटवारा 1947’ सिनेमा फ्लॉप होताच, शबाना आझमी यांचा रोखठोख प्रश्न…
  • भर शोमध्ये ओरीने समय रैनाला दिली अटकेची धमकी, दोघांमध्ये नेमकं काय घडलं?
  • रोहित पवारांकडे ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाके यांचा गौप्यस्फोट; मोठी खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in