• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ताशकंदसाठी रवाना झाले नरेंद्र मोदी, भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे हे शहर, जुना इतिहास..

August 29, 2026 by admin Leave a Comment


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किर्गिस्तानची राजधानी बश्लेक येथे होणाऱ्या 26 व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी भारताची भूमिका स्पष्ट केली. दहशतवादाबद्दल बोलताना नरेंद्र मोदी दिसले. 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या काळात उज्बेकिस्तान आणि किर्गिस्तान या दाैऱ्यावर नरेंद्र मोदी आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, हा दाैरा त्यांच्यासाठी किती जास्त महत्वाचा आहे. नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, त्यांचा हा दाैरा आशियामध्ये भारताची मजबूत भागीदारीसाठी हा दाैरा महत्वाचा आहे. नरेंद्र मोदी अगोदर ताशंकदला पोहोचतील. तिथे ते राष्ट्रपती शाैकत मिर्जियोयेव यांची भेट घेतील. हे शहर भारताच्या इतिहासासाठी अत्यंत महत्वाचे आहे. 10 जानेवारी 1966 मध्ये ताशकंदमध्ये करार झाला होता आणि त्यानंतर काही वेळातच भारताला मोठा धक्का बसला होता.

ताशकंद सेवियत यूनियनमध्ये होता. त्यावेळीचे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती मोहम्मद अयूब खान पोहोचले होते. सेवियत संघचे पंतप्रधान एलेक्सेई कोजिगिन यांनी मध्यस्थी केली होती. ताशकंद करारासाठी लालबहादुर शास्त्री यांच्यावर मोठा दबाव होता. ठिथवाल आणि हाजी परिसर पाकिस्तानला परत देणे भारतासाठी सर्वात कठीण काम होते.

11 जानेवारी रोजी त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचे निधन झाले. हेच नाही तर कुलदीप नैयर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, पाकिस्तानला हे दिल्यानंतर शास्त्रींची पत्नी त्यांच्यावर नाराज होती आणि त्यांना बोलतही नव्हती. या दाैऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, काही वर्षांचा विचार केला असता भारत-उज्बेकिस्तान यांच्यातील भागीदारी महत्वपूर्ण टप्प्यात आहे.

व्यापार, डिजिटल संपर्क, संरक्षण याबाबत चर्चा करण्यास इच्छुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दाैऱ्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. महत्वाची भागीदारी या दाैऱ्यात होऊ शकतात. अलीकडच्या काळात भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीत लक्षणीय प्रगती झाली आहे. पंतप्रधान उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव्ह यांची भेट घेतील. त्यानंतर दोन्ही देशात नक्की कोणकोणते करार झाले हे स्पष्ट होईल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘एकत्र जगलो, आता एकत्रच मरू…’; मरण समोर, पण आजारी नवऱ्याची साथ सोडण्यास नकार, रमायाची कहाणी डोळ्यात पाणी आणेल
  • Apple iPhone: पहिल्या फोल्डेबल आयफोनसह अजून एक मोठं सरप्राईज, ॲपलचा मोठा धमाका!
  • Rahul Gandhi : राहुल गांधींचा भाजप-RSS वर जोरदार हल्लोबाल; जन्म ते मृत्यू…देशात दलितांसोबत भेदभाव, दिले हादरवणारे पुरावे
  • जरांगेंची मागणी मान्य केली जाऊ शकत नाही, मागण्या चुकीच्या… गुणरत्न सदावर्ते यांची जोरदार टीका
  • मराठवाड्यात किती कुणबी प्रमाणपत्र वाटप? शासनाकडून आकेडवारीच समोर, उपोषणापूर्वी मनोज जरांगेंचा तो मोठा आक्षेप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in