• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Amitabh Bachchan : फक्त 25 टक्के लिव्हरच्या आधारावर जगतायेत बिग बी, वयाच्या 83 व्या वर्षी करतायेत अनेक गंभीर आजारांचा सामना

July 22, 2026 by admin Leave a Comment

Amitabh Bachchan Health Issues : महानायक अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भरतात नाही तर, सातासमुद्रा पार देखील फार मोठी आहे. अशात बिग बींच्या आरोग्याबद्दल लहानशी जरी माहिती समोर आली, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते चिंता व्यक्त करतात. नुकताच, बिग बींनी सर्जरी झाल्यानंतर घरी परतताच ब्लॉग पोस्ट केला. […]

Filed Under: entertainment

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

July 22, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि संसदेचं पावसाळी अधिवेशन या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या भेटीचे चार फोटो शेअर केले आहेत. या भेटीत पवार यांनी मोदींना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती दिल्याचं सांगितलं जात […]

Filed Under: india

दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात…. लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?

July 22, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणावर देशभरात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचे संकेत दिले आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार संसदेत या विषयावर चर्चा करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर दुपारी 12 वाजता संसदेत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीत CJP या संघटनेने नीट पेपरफुटी प्रकरणावर आंदोलन […]

Filed Under: india

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

July 22, 2026 by admin Leave a Comment

Farmer Loan Waiver: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ ची प्रतिक्षा अखेर संपली आहे. आज कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात होणार आहे. आज कर्जमाफीची पहिली यादी जाहीर तर होईलच पण शेतकर्‍यांच्या खात्यात पैसेही जमा होतील. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी याविषयीची मोठी घोषणा केली आहे. 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती […]

Filed Under: Latest News

आंदोलनादरम्यान पतीला ताब्यात घेताच स्वरा भास्करची संतप्त पोस्ट; म्हणाली ‘लज्जास्पद..’

July 22, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटीनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतर मंतर याठिकाणी विद्यार्थ्यांचं आणि तरुणांचं आंदोलन सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं हे आंदोलन फक्त दिल्लीपुरतं मर्यादित नाही. सोमवारी मुंबईतही निदर्शने झाली आणि असंख्य लोक कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. या आंदोलनात अभिनेत्री स्वरा भास्करचा पती आणि राजकीय कार्यकर्ता फहाद […]

Filed Under: india

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्ली पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

July 22, 2026 by admin Leave a Comment

आज राजधानी दिल्लीत एक मोठी राजकीय घडामोड घडली. शरद पवार यांनी संसद भवनातील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे सोबत होत्या. या भेटीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल पवारसाहेब जंतर-मंतरवर गेले होते. तिथे आंदोलकांना भेटले. 22 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनावर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 278
  • Page 279
  • Page 280
  • Page 281
  • Page 282
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतजमीन विकल्यावर कर द्यावा लागतो? मिळते का सूट? जाणून घ्या टॅक्सचं गणित
  • दुलीप ट्रॉफीत 2 विकेट काढल्यानंतर वैभव सूर्यवंशीने सांगितली मन की बात, गोलंदाजीबाबत केला मोठा खुलासा
  • मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
  • World Cup मुळे पोटातच बाळ मारलं…, सासूने प्रचंड छळलं, लोकप्रिय क्रिकेटपटूच्या पहिल्या बोयकोकडून होणाऱ्या अत्याचाराचा पर्दाफाश
  • Manjo Jarange Patil : मुंबई बंद पडो, मागे जावो, नाहीतर काही होवो… आम्ही येणारच; मनोज जरांगे यांचा निर्वाणीचा इशारा; आर या पारच्या…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in