• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात…. लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?

July 22, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटी प्रकरणावर देशभरात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचे संकेत दिले आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार संसदेत या विषयावर चर्चा करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर दुपारी 12 वाजता संसदेत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिल्लीत CJP या संघटनेने नीट पेपरफुटी प्रकरणावर आंदोलन केले. या आंदोलनाकडे देशभराचे लक्ष लागले होते. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने या प्रकरणाची चर्चा आणखी वाढली. त्यानंतर केंद्र सरकारच्या पातळीवरही हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.

किरेन रिजिजू यांनी सांगितले की, पेपरफुटी हा अत्यंत गंभीर विषय असून सरकार या प्रकरणावर संसदेत चर्चा करण्यास तयार आहे. विरोधकांकडूनही या मुद्द्यावर सातत्याने चर्चा करण्याची मागणी केली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एअरपोर्टवर अमित शाह अन् एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात दहा मिनिट चर्चा, शिंदेंना मिळालं मोठं आश्वासन
  • सलमान खानच्या या व्हिडीओने जिंकले लोकांचे मन, तो व्हिडीओ व्हायरल होताच काैतुक, भिंतीवर..
  • Mohan Bhagwat : आज रात्री मोहन भागवत प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर येथून करणार संबोधित
  • तिला एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून नागपुरात आणा… महिलेची काठमांडूत बिघडली तब्येत; कुटुंबीयांचा फडणीस, गडकरींकडे टाहो
  • सुष्मिता सेनच्या दत्तक मुलीचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा, अभिनेत्रीने शेअर केलेत फोटो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in