• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सुष्मिता सेनच्या दत्तक मुलीचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा, अभिनेत्रीने शेअर केलेत फोटो

August 29, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री सुष्मिता सेन हिने नुकताच दुसरी मुलगी अलिसा हिचा वाढदिवस साजरा केला. अलिसा आता 17 वर्षांची झाली आहे. तिचेच अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अलिसा हिचा जन्म 28 ऑगस्ट 2009 मध्ये झालेला. अलिसा हिला देखील सुष्मिताने दत्तक घेतलं आहे.  पण सुष्मिता दोन्ही मुलींवर तिच्या  पोटच्या मुलींप्रमाणे प्रेम करते.

अलिसा हिचा जन्म 28 ऑगस्ट 2009 मध्ये झालेला. अलिसा हिला देखील सुष्मिताने दत्तक घेतलं आहे. पण सुष्मिता दोन्ही मुलींवर तिच्या पोटच्या मुलींप्रमाणे प्रेम करते.

अलिसा हिच्या वाढदिवशी अभिनेत्रीने पोस्ट देखील शेअर केली. लहान मुलीसोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने जुन्या आठवणी ताज्या केल्या. अलिसा हिचं हटके ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत.

अलिसा हिच्या वाढदिवशी अभिनेत्रीने पोस्ट देखील शेअर केली. लहान मुलीसोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने जुन्या आठवणी ताज्या केल्या. अलिसा हिचं हटके ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत.

वाढदिवशी लेकीचे फोटो पोस्ट करत सुष्मिता म्हणाली 'हॅप्पी बर्थडे शोना... तू एक प्रचंड समजदार दयाळू आणि उदार मनाची व्यक्ती आहेस...' सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाढदिवशी लेकीचे फोटो पोस्ट करत सुष्मिता म्हणाली, 'हॅप्पी बर्थडे शोना… तू एक प्रचंड समजदार, दयाळू आणि उदार मनाची व्यक्ती आहेस…', सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

' 17 वर्षांपूर्वी  याच दिवशी एका प्रेमळ देवाने तुला मला एक मौल्यवान भेट म्हणून दिलं. म्हणूनच मी तुझं नाव 'अलिसा' ठेवलं ज्याचा अर्थ 'देवाची मौल्यवान भेट' असा होतो. असं देखील सुष्मिताने  पोस्टमध्ये म्हटलं आहे.

' 17 वर्षांपूर्वी, याच दिवशी, एका प्रेमळ देवाने तुला मला एक मौल्यवान भेट म्हणून दिलं. म्हणूनच मी तुझं नाव 'अलिसा' ठेवलं, ज्याचा अर्थ 'देवाची मौल्यवान भेट' असा होतो. असं देखील सुष्मिताने पोस्टमध्ये म्हटलं आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उंदराचा पाठलाग करत ऑपरेशन थिएटरमध्ये शिरला साप, पुढे जे घडले ते अत्यंत धक्कादायक..
  • मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?
  • लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; आदिवासी विद्यार्थ्यांचा मोठा निर्णय
  • नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
  • ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’मधील काश्मीरी पंडितांवरील वक्तव्यावरून समय रैनावर टीका; राम कदम आक्रमक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in