• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उंदराचा पाठलाग करत ऑपरेशन थिएटरमध्ये शिरला साप, पुढे जे घडले ते अत्यंत धक्कादायक..

August 29, 2026 by admin Leave a Comment

उंदराला पकडण्याच्या नादात साप थेट ऑपरेशन थिएटरमध्ये पोहोचला. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. धनबाद जिल्हातील तोपचांची येथील आरोग्य केंद्रात ही धक्कादायक घटना घडली.

 उंदीरचा मागे साप लागला. उंदीर थेट ऑपरेशन थिएटरमध्ये  आला. त्यानंतर ट्यूबलाईटमध्ये हा साप जाऊन अडकला. सापाला ना आत जात येत होते ना बाहेर.

उंदीरचा मागे साप लागला. उंदीर थेट ऑपरेशन थिएटरमध्ये आला. त्यानंतर ट्यूबलाईटमध्ये हा साप जाऊन अडकला. सापाला ना आत जात येत होते ना बाहेर.

भिंतीवर इतका मोठा साप दिसल्यानंतर रूग्ण घाबरले. तिथून पळ काढताना अनेकजण दिसले. एकच गोंधळ रूग्णालय परिसरात बघायला मिळाला. पूर्ण रूग्णालयात भीतीचे वातावरण बघायला मिळाले.

भिंतीवर इतका मोठा साप दिसल्यानंतर रूग्ण घाबरले. तिथून पळ काढताना अनेकजण दिसले. एकच गोंधळ रूग्णालय परिसरात बघायला मिळाला. पूर्ण रूग्णालयात भीतीचे वातावरण बघायला मिळाले.

 त्यानंतर साप रेस्क्यू करणारी टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी एकदम सावधतेने साप पकडला. त्यानंतर सापाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

त्यानंतर साप रेस्क्यू करणारी टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी एकदम सावधतेने साप पकडला. त्यानंतर सापाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

यादरम्यान उंदीर आणि सापाचा काहीवेळ खेळ बघायला मिळाला. मात्र भिंतीवर सापाला पाहून अनेकांना धक्का बसला. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

यादरम्यान उंदीर आणि सापाचा काहीवेळ खेळ बघायला मिळाला. मात्र, भिंतीवर सापाला पाहून अनेकांना धक्का बसला. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in