डिजिटल बँकिंग आणि आरबीआयच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सलग तीन महिने ईएमआय न भरल्यास खाते एनपीए (NPA) म्हणून वर्गीकृत केले जाते. त्यानंतरच बँक ग्राहकाला डिजिटल किंवा लेखी नोटीस पाठवून पुढील तांत्रिक पावले उचलते. त्यामुळे नियम माहीत असल्यास ग्राहक अनधिकृत जप्ती आणि सिस्टीमच्या गैरवापरापासून स्वतःचा बचाव करू शकतात. जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की त्यांनी स्वतःची कार […]
Archives for July 2026
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सयाजी शिंदे यांची मोठी प्रतिक्रिया, विद्यार्थ्यांबद्दल म्हणाले…
विद्यार्थी त्यांच्या हक्कांसाठी, न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे. पण त्यांच्यावर लाठीचार्ज होत असल्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांची प्रमुख मागणी केंद्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा साझी पहिजे… अशी आहे. अशात विद्यार्थ्यांच्या समर्थासाठी संपूर्ण देश पुढे आलं आहे. राजकीय पक्ष, सेलिब्रिटी देखील तरुणांचं समर्थन करत, […]
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..
जंतर मंतरवर सध्या कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जगभरातून समर्थन मिळतंय. संसदेच्या दिशेने मोर्चा नेल्याने आंदोलन चिघळले. नीट पेपटफुटीच्या मुद्द्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आंदोलक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. काल अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलकांच्या भेटी घेतल्या. CJP ने संसदेवर मोर्चा काढूनही धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील […]
एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !
संसार, लग्न म्हटलं की भांड्याला भाडं लागतंच. पती-पत्नीमध्ये वादं होतच असतात, पण कधीकधी तो वाद इतका टोकाला जातो की क्षणात होत्याचं नव्हतं असं होतं, सगळं काही उद्ध्वस्त होतं. बदलापूरमध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे. तेथे एका साध्या साडीपायी अख्खा संसार क्षणात मोडला. बदलापूर पूर्व परिसरातील शिरगाव येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. […]
घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा राजस्थानचा प्रसिद्ध घेवर, पटकन जाणून घ्या रेसिपी
घेवर ही राजस्थानची सर्वात प्रसिद्ध मिठाईंपैकी एक आहे . राजस्थानमध्ये ही मिठाई विशेषतः श्रावण महिन्यात आणि सणांच्या वेळी बनवून खाल्ली जाते. काही जण घेवरचा आस्वाद घेण्यासाठी बाजारात मिळणारा घेवर घरी आणला जातो, घेवरची वर्षभर वाट पाहिली जाते, कारण श्रावणात तो मोठ्या प्रमाणात बनवला जातो. तर हा घेवर तुम्ही सुद्धा घरी अगदी सोप्या सहज पद्धतीने बनवू […]
आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप
नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधातील कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चात तरुण आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या अत्याचाराविरोधात काँग्रेसने मंगळवारी आंदोलन केलं. लोकसभेतील विरोधी पक्षतेने राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी-वढेरा आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानाबाहेर दोन तासांहून अधिक काळ धरणे आंदोलन केलं. या निदर्शनामध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या […]