• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?

July 22, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना दिल्ली उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर मंगळवारी संध्याकाळी गुरुग्राममधील मेदांता या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी रात्री उशिरा सोनम वांगचूक यांची रुग्णालयात भेट घेतली. यावेळी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी डॉ. सुशीला कटारिया यांच्या देखरेखीखाली रुग्णालयाच्या आयसीयू […]

Filed Under: Latest News

मी सरकारविरोधी भूमिका घेणार नाही..; CJP आंदोलनावरून मराठी अभिनेता स्पष्टच बोलला

July 22, 2026 by admin Leave a Comment

गेल्या महिनाभरापासून दिल्लीतल्या जंतर मंतर इथं सुरू असलेल्या उपोषणाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर सोमवारी आंदोलकांच्या, विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध सुटला. कॉकरोच जनता पार्टीचा हा मोर्चा सोमवारी थेट संसदेवर धडकला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. या सर्वांची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यावर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक […]

Filed Under: entertainment

MNS on CJP Protest : ब्रिटिश उपोषण कर्त्यांना भेटायला तरी जायचंय मात्र हे… मनसे नेते संदीप देशपांडे मोदी सरकारवर तुटून पडले

July 22, 2026 by admin Leave a Comment

Sandeep Deshpande on CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिसांनी परवा दिल्लीत लाठीहल्ला केला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत. पोलिसांच्या कृतीवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे सरकारच्या भूमिकेवरून विरोधकांनी रान उठवले आहे. काल शरद पवार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे यांनी उपोषणस्थळी धाव घेत आंदोलकांची विचारपूस केली. विद्यार्थ्यांच्या […]

Filed Under: india

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

July 22, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढत आहे. त्यामध्येच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ लावण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आपले टॅरिफचे शस्त्र बाहेर काढले. भारताला 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी देण्यात आली. त्यामध्येच आता भारतीय औषध निर्माण कंपन्यांना मोठा दणका देण्यात आला. अमेरिकेने ऑगस्ट 2028 पासून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर टॅरिफ लागू […]

Filed Under: india

मल्लिकार्जुन खर्गेंचा वाढदिवस, दोन्ही घरांमध्ये 2.3 किलोमीटरच अंतर..काँग्रेस नेते मोदींच्या घरापर्यंत कसे पोहोचले? सिक्रेट प्लान उघड

July 22, 2026 by admin Leave a Comment

काँग्रेसने काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, प्रियकां गांधी आणि काँग्रेस नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. इतके सगळे काँग्रेस नेते थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत कसे पोहोचले? त्यांना कोणीच कसं अडवलं नाही? याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसने काय सिक्रेट स्ट्रॅटजी आखलेली त्याची माहिती आता […]

Filed Under: Latest News

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

July 22, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चामध्ये विद्यार्थी-तरुण आंदोलकांना पोलीस आणि निमलष्करी दलांच्या जवानांकडून झालेल्या क्रूर मारहाणीचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. नीटच्या परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महिनाभर करूनही केंद्र सरकारने दखल घेतली नव्हती. आता या संपूर्ण आंदोलनावर आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध मराठी कलाकारसुद्धा सोशल […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 282
  • Page 283
  • Page 284
  • Page 285
  • Page 286
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in