जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीविरोधात हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळतोय. आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यापासून हे आंदोलन अधिक चर्चेत आले. संसदेवर थेट मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. उद्धव ठाकरे, शरद पवार हे देखील विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल झाले. […]
Archives for July 2026
Astrology : व्यवसाय, प्रॉपर्टीमध्ये करताय गुंतवणूक, पण कोणत्या दिवशी केल्याने होईल बक्कळ फायदा? जाणून घ्या महत्त्वाचं कारण
Best Day For Investment : हिंदू परंपरा आणि ज्योतिष शास्त्रमध्ये वेळ आणि दिवसाचं फार मोठं महत्त्व सांगितलं आहे. कोणत्याही नव्या कामाची सुरुवात किंवा मोठी गुंतवणूक सुरु करण्याच्या पूर्वी आपण योग्य वेळ आणि दिवसाची प्रतिक्षा करत असतो. तुम्ही तुमच्या वरिष्ठांना देखील बोलताना ऐकलं असेल की, कोणत्या व्यवसायाची सुरवात करायची असेल तर, बुधवार निवडायचा आणि जमीन – […]
Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं
नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-19 परिसरात रात्रीच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे. तेथील एक मेडिकलजवळ असलेल्या शिवसेना शाखेसमोर दोन तरुणांनी तलवार आणि चॉपरचा धाक दाखवत एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला, त्याला मारहाण केली. एवढंच नव्हे तर त्या मुलाला वाचवण्यासाठी, तो वाद मिटवण्यासाठी जेव्हा त्या तरूणाची आई पुढे आली तेव्हा हल्लेखोरांनी तिलाही जुमानलं नाही […]
Vaibhav Sooryavanshi: तो काय फ्लॉप…झिम्बाब्वेचा कॅप्टन सिकंदर रझाचं वैभवबद्दल मोठं विधान, Video Viral
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना उद्या रंगणार आहे. आता या सामन्यापूर्वी पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेत भारतीय संघाकडून उपकर्णधार तिलक वर्माने हजेरी लावली होती तर झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझाने हजेरी लावली होती. आता या मालिकेत पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीकडे लक्ष असणार आहे. कारण इंग्लंडमध्ये […]
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासात थेट..
मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात झाली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. आता पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरूवात झाली. मुंबईसह उपनगर, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि विदर्भातील काही शहरांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. मुंबईमध्ये काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने मोठा […]
माझ्या खोलीत आली, संमतीशिवायच तिने केलं किस.. प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; 2पानी चिठ्ठीत..
हैदराबादमधील एक प्रकरण सध्या बरंच गाजत आहे. तेथील ‘नॅशनल पोलीस अकादमी’मधील एका आयपीएस (IPS) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने सगळेच हादरले. उदय कृष्ण रेड्डी असं त्याचं नाव असून त्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एका सहकारी प्रशिक्षणार्थी महिला अधिकाऱ्याने त्याच्यावर छळाचे आरोप केले होते, त्यानंतर या अधिकाऱ्याने […]