• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

काळ्या ड्रेसमध्ये काजोलच्या हटके अदा, फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हणते…

August 29, 2026 by admin Leave a Comment


अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री काजोल हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आता काजोल मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

आता देखील काजोल तिच्या हटके अदांमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल आज काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

आता देखील काजोल तिच्या हटके अदांमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल आज काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

आज अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर आपलं आयुष्य आनंदाने जगत आहे. काजोल आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आता देखील काजोल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट करत खास कॅप्शन लिहिलं आहे.

आज अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर आपलं आयुष्य आनंदाने जगत आहे. काजोल आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आता देखील काजोल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट करत खास कॅप्शन लिहिलं आहे.

काळ्या ड्रेसमधील काही ग्लॅमरस फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये (Me? Obsessed with me? Yes yes I am) असं लिहिलं आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते

काळ्या ड्रेसमधील काही ग्लॅमरस फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये (Me? Obsessed with me? Yes, yes I am) असं लिहिलं आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते

काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उंदराचा पाठलाग करत ऑपरेशन थिएटरमध्ये शिरला साप, पुढे जे घडले ते अत्यंत धक्कादायक..
  • मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?
  • लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; आदिवासी विद्यार्थ्यांचा मोठा निर्णय
  • नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
  • ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’मधील काश्मीरी पंडितांवरील वक्तव्यावरून समय रैनावर टीका; राम कदम आक्रमक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in