रकारी मालकीच्या तेल कंपन्या हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) आणि भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) यांना 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) मोठा तोटा झाला. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ हे याचे मुख्य कारण होते. असे असूनही, कंपन्यांनी बराच काळ पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची विक्री उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात सुरू ठेवली. रिफायनरी व्यवसायातून […]
Archives for July 2026
CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट
CJP Protest at Jantar Mantar: दिल्लीतील जंतरमंतर हे देशाच्या तरुणाईचे नवीन डेस्टिनेशन ठरले आहे. सरकारविरोधातील नारे ट्रेडिंगमध्ये आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्ष ही मैदानात उतरले आहेत. NEET पेपरलीक प्रकरणी चौकशी आणि दोषींना शिक्षा देण्याची तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी रेटली आहे. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात भर […]
तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो
जंतर-मंतरवरील आंदोलनाची तीव्रता कमालीची वाढू लागली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. आंदोलकांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षही एकवटू लागले आहेत. एकाच वेळी आंदोलक आणि विरोधक यांनी चारही बाजूंनी हल्लाबोल केल्यामुळे केंद्र सरकारची कोंडी झाल्याचं चित्र निर्माण झालं. आंदोल आणि विरोधकांसोबतच सेलिब्रिटींकडूनही सोशल […]
कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाला हिंसक वळण; तरुणांच्या घोळक्यात कुख्यात गुंड, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
नवी दिल्लीतील जंतर-मंतरवरवरील कॉक्रोच जनता पक्षाचं आंदोलन पेटलं आहे. जंतर-मंतरवर मध्यरात्री कॉक्रोच जनता पक्ष आणि पोलीस आमने-सामने आले. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. नवी दिल्लीत हिंसक वळण लागलेल्या आंदोलनात दिल्लीतील कुख्यात गुंड देखील सामील झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. कुख्यात गुंड देखील आंदोलनात शिरू लागल्याने कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनावर जोरदार टीका होऊ लागली […]
Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांशी चर्चा; मोदी-पवार भेटीनंतर राजकीय चर्चांना वेग
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. राजधानी दिल्लीतील या बैठकीला खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, काल पंतप्रधानांची भेट घेण्यापूर्वी शरद पवार यांनी जंतर-मंतर येथे जाऊन सीजेपीचे संस्थापक, अभिजीत दिपके आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक […]
Maharashtra News Live : महाराष्ट्रात पावसामुळे कुठे काय स्थिती जाणून घ्या
राजधानी दिल्लीत जंतर-मंतरवर सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. काल रात्री पोलीस आणि आंदोलकांमध्ये झडप झाली. यात काही पोलीस जखमी झाले. दुसरीकडे मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यात […]