• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rakshabandhan 2026 : जेनिलिया, कंगनापासून ते प्रीति झिंटापर्यंत.. बॉलिवूडचं खास रक्षाबंधन सेलिब्रेशन !

August 28, 2026 by admin Leave a Comment


आज रक्षाबंधन.. भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्याचा हा सण देशभरात उत्साहाने आणि प्रेमाने साजरा केला जातो. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला. राखी बांधल्यानंतर आणि बांधून घेतल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी आपले फोटो आणि भावना चाहत्यांसोबत शेअर केल्या. तसेच चाहत्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या. (All Photos : Social Media)

 बॉलिवूडची डिंपल गर्ल अभिनेत्री प्रीती झिंटाने आपल्या भावांसोबत रक्षाबंधन साजरं केलं. तिच्या फोटोंवरही लाईक्सचा वर्षाव झाला.

बॉलिवूडची डिंपल गर्ल, अभिनेत्री प्रीती झिंटाने आपल्या भावांसोबत रक्षाबंधन साजरं केलं. तिच्या फोटोंवरही लाईक्सचा वर्षाव झाला.

अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरने काहीशा वेगळ्या अंदाजात रक्षाबंधन साजरं केलं. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रणबीर कपूरसोबतचा बालपणीचा एक फोटो शेअर केला.

अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरने काहीशा वेगळ्या अंदाजात रक्षाबंधन साजरं केलं. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रणबीर कपूरसोबतचा बालपणीचा एक फोटो शेअर केला.

बबली गर्ल अभिनेत्री जेनेलियाने ही एक व्हिडीओ शेअर केला त्यामध्ये ती तिच्या लाडक्या भावाला राखी बांधताना दिसली. दरवर्षी होणारी आपली भांडणं! नेहमी मोठ्या बहिणीलाच भेटवस्तू द्याव्या लागतात आणि लाड करावे लागतात उलटं होऊच शकत नाही. पण यावेळी निगु पिगुने छोट्या गँगची मदत घेतली आणि माझा पद्धतीने पराभव झाला. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा निगु पिगु!  मी नेहमी तुझ्यासोबत असेन असं लिहीत तिने शुभेच्छा दिल्या.

बबली गर्ल, अभिनेत्री जेनेलियाने ही एक व्हिडीओ शेअर केला, त्यामध्ये ती तिच्या लाडक्या भावाला राखी बांधताना दिसली. “दरवर्षी होणारी आपली भांडणं! नेहमी मोठ्या बहिणीलाच भेटवस्तू द्याव्या लागतात आणि लाड करावे लागतात, उलटं होऊच शकत नाही. पण यावेळी निगु पिगुने छोट्या गँगची मदत घेतली आणि माझा पद्धतीने पराभव झाला. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा निगु पिगु! मी नेहमी तुझ्यासोबत असेन” असं लिहीत तिने शुभेच्छा दिल्या.

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतने आपल्या कुटुंबासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला आणि सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले. तिच्या फोटोंवर बरेच लाइक्स आणि कमेंट्स आल्या होत्या.

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतने आपल्या कुटुंबासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला आणि सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले. तिच्या फोटोंवर बरेच लाइक्स आणि कमेंट्स आल्या होत्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विवोचा Y31t 5G फोन भारतात दाखल, 7200mAh ची तगडी बॅटरी, किंमत किती ?
  • ही वस्तू महिन्यातून फक्त एकदा जाळा, साप घरातच काय पुन्हा परिसरात सुद्धा येणार नाहीत
  • Mamata Banerjee : … तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईन, ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा
  • मराठा आरक्षणासाठी अंतिम आंदोलनाची घोषणा
  • त्यांच्यासोबत….! इम्रान खान यांच्या समर्थनार्थ पॅट कमिन्स मैदानात, स्पष्टच म्हणाला की..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in