Sunetra Pawar: बारामतीत विकासकामांच्या पाहणीसाठी जात असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी रस्त्यात अपघातग्रस्त तरुणीला पाहताच ताफा थांबवला. त्यांनी तरुणीची विचारपूस करून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उपचारात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून स्वीय सहाय्यकांनाही रुग्णालयात पाठवले. सुनेत्रावहिनी पवार यांच्या तत्पर आणि संवेदनशील भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. पवारांचा वारसा जपल्याची भावना […]
Archives for July 2026
Dharmendra Pradhan : दिल्ली पोलीस हाय अलर्टवर, धर्मेंद्र प्रधान यांच्या घराकडे जाणारे रस्ते बंद
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे दिल्लीतील वातावरण चांगलचं तापलं आहे. आज सीजेपीच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहेत. नीट परीक्षेचा पेपर फुटला. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवून त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. सोमवारी या आंदोलकांनी दिल्लीत संसद भवनावर […]
नेटफ्लिक्सवरही ‘धुरंधर’चा बोलबाला; फक्त 6 महिन्यात जगभरातून तब्बल इतके व्ह्यूज
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' हे दोन्ही चित्रपट थिएटरमध्ये तुफान गाजले. बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई केल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या चित्रपटांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ओरमॅक्स मीडियाच्या सहामाही स्ट्रीमिंग रिपोर्टमध्ये ओटीटीवर सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट म्हणून 'धुरंधर'ने आपलं स्थान निश्चित केलं होतं. त्यानंतर आता नेटफ्लिक्सच्या नव्या एंगेजमेंट रिपोर्टमध्ये जागतिक स्तरावर 'धुरंधर' हा नेटफ्लिक्सचा सर्वांत […]
नवी दिल्लीत आंदोलनाचा भडका, तब्बल 16 मेट्रो स्टेशन राहणार बंद, घटनास्थळी परिस्थिती काय?
नवी दिल्लीत आंदोलनाचा भडका उडाला आहे. जंतरमंतरवर मध्यरात्री पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. या हिंसक घटनेत आंदोलकांसहित पोलीस अधिकारी देखील जखमी झाले. त्यानंतर आज गुरुवारी देशासहित विविध भागात आंदोलन पेटलं आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने या पार्श्वभूमीवर शहरातील 16 मेट्रो स्टेशन पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेट्रो स्टेशनच्या आवारात कडक सुरक्षा व्यवस्था […]
मारा.. मारा.. मारा.. 300-400 तरुणांच्या घोळक्याने चढवला पोलिसांवर हल्ला, दिल्लीतील हादरवणारी व्हिडीओ..
CJP Protest Delhi : गेल्या महिनाभरापासून जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुक यांचं उपोषण पोलिसांनी मोडीत काढल्यानंतर हे आंदोलन अधिकच चिघळलं. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी थेट संसदेवर मोर्चा काढला. त्यांचा हा मोर्चा संसद परिसरापर्यंत पोहोचू शकला. त्यानंतर आंदोलन चिघळले. मोर्चानंतरही आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत. देशातील विरोधी पक्षातील नेते आंदोलकांची भेट […]
Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना आज रंगणार आहे. आता भारतीय संघ ही मालिका जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करतील. भारतीय संघाने मागील दोन टी-20 मालिका गमावल्या आहेत. आता या मालिकेसाठी भारतीय संघ विशेष प्रयत्न करतील आणि मालिका जिंकण्याच्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवतील. या मालिकेतही विशेष लक्ष हे वैभव सूर्यवंशीकडे असणार आहे. भारतीय […]